NIOH Bharti 2023: NIOH अंतर्गत होणार पदभरती!पदवीधर येथे करा अर्ज!

NIOH Bharti 2023

NIOH Bharti 2023: NIOH अंतर्गत होणार पदभरती!पदवीधर येथे करा अर्ज!

NIOH Bharti 2023

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लोकोमोटर डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन)
अंतर्गत 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.ऑर्थोपेडिक सर्जन (सल्लागार) आणि वैद्यकीय अधिकारी (सल्लागार) ही पदे भरण्यात येणार आहे.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारकडून या पदांसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने या पद भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

1️⃣ ऑर्थोपेडिक सर्जन (Consultant) = 01 पद उपलब्ध असून MD/ MS ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

2️⃣ वैद्यकीय अधिकारी (Consultant) = 01 पद उपलब्ध असून MBBS ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

निवडलेल्या उमेदवारांना कोलकाता येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

अर्जाचा पत्ता: संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लोकोमोटर डिसॅबिलिटीज(दिव्यांगजन), बी.टी. रोड, बॉन-हुगळी, कोलकाता-700090

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ व PDF
जाहिरात तपासा.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका
.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment