Northern Railway Bharti 2023:अनेक जागा भरण्यासाठी उत्तर रेल्वे अंतर्गत होणार पदभरती!लगेचच करा अर्ज!

Northern Railway recruitment 2023

नमस्कार, मित्रांनो आजची नवीन अपडेट म्हणजेच उत्तर रेल्वे अंतर्गत एकूण सहा जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी या पदासाठी भरती होणार आहे. या सहा जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमदवारांना मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहे. चला तर बघूयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती…

Northern Railway Bharti 2023:या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे वय 65 वर्ष असणे आवश्यक आहे. आणि तसेच मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असून जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.

उमेदवाराला मुलाखतीला स्वखर्चाने जावे लागणार आहे.समिती कक्ष, मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बांधकाम, उत्तर रेल्वे, कश्मीरे गेट, दिल्ली- 110006 हा मुलाखतीचा पत्ता आहे.
11 ऑगस्ट 2023 या तारखेला मुलाखतीला हजर रहावे लागणार आहे.

भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment