नवोदय विद्यालय समिती मध्ये 10वी, 12वी पास वर बंपर भरती! 1,42,400 रुपयांपर्यंत पगार | NVS Bharti 2024

NVS Bharti 2024

नवोदय विद्यालय समिती मध्ये 10वी, 12वी पास वर बंपर भरती! 1,42,400 रुपयांपर्यंत पगार | NVS Bharti 2024

नमस्कार , मित्र आणि मैत्रिणींनो तर सद्या नवोदय विद्यालय समिती (NVS) कडून 10वी, 12वी पास आणि इतर विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी बंपर भरती निघाली आहे. 14 वेगवेगळ्या पदांसाठी 1377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तर वाट कसली बघताय लगेच करा अर्ज खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिलेली आहे.

भरतीचे मुख्य पॉइंट्स पुढील प्रमाणे बघा :

भरतीचे नाव: NVS Bharti 2024

पदांची संख्या: 14 (तपशील खालील Vacancy Details मध्ये दिला आहे)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वेतन श्रेणी: 63,200 रुपये प्रति महिना (पदा नुसार वेतन श्रेणी वेगवेगळी आहे)

वयाची अट: 18 ते 40 वर्षे (पदा नुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे)

परीक्षा फी: 1000-1500 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना 500 रुपये)

रिक्त जागांची लिस्ट खालील प्रमाणे  आहे.(Vacancy Details)

पद आणि पदांची संख्या रिक्त जागा

 • स्टाफ नर्स (महिला) (Group-B)
 • पदांची संख्या – 121
 • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)
 • पदांची संख्या -05
 • ऑडिट असिस्टंट (Group-B)
 • पदांची संख्या -12
 • ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)
 • पदांची संख्या -04
 • लीगल असिस्टंट (Group-B)
 • पदांची संख्या -01
 • स्टेनोग्राफर (Group-B)
 • पदांची संख्या -23
 • कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)
 • पदांची संख्या -02
 • कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)
 • पदांची संख्या -78
 • ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)
 • पदांची संख्या -21
 • ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)
 • पदांची संख्या -360
 • इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)
 • पदांची संख्या -128
 • लॅब अटेंडंट (Group-C)
 • पदांची संख्या -161
 • मेस हेल्पर (Group-C)
 • पदांची संख्या -442
 • मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)
 • पदांची संख्या -19

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे :

पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष वेगवेगळे आहेत. सर्वाधिक रिक्त जागा 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत, ज्यांच्याकडे ITI, डिप्लोमा आणि टायपिंग सारखे कौशल्ये आहेत. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे :

वयोमर्यादा देखील पदानुसार बदलते. सर्व पदांसाठी किमान वय 18 वर्षे आहे, तर कमाल वय मर्यादा वेगवेगळी आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात सूट दिली जाते. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल.

अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे पुढीप्रमाणे :

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 मार्च 2024

अर्ज बंद होण्याची तारीख: 30 एप्रिल 2024

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: येथे क्लिक करा

Pdf जाहिरात प्रसिद्ध झाली:- येथे क्लिक करा

आधीकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा  = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 

Leave a Comment