Panvel mahanagarpalika Bharti 2023:पनवेल महानगरपालिकेने जाहीर केली महाभरती! पात्र उमेदवारांना होता येणार सहभागी !

Panvel mahanagarpalika Bharti 2023:पनवेल महानगरपालिकेने जाहीर केली महाभरती! पात्र उमेदवारांना होता येणार सहभागी !

Panvel mahanagarpalika Bharti 2023

नमस्कार मित्रांनो,आजची सर्वात महत्त्वाची उपडेट म्हणजेच
पनवेल महानगरपालिके अंतर्गत ३७७ जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे.या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.या पदभरतीसाठी १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

💁‍♀️पनवेल महानगरपालिका भरती २०२३ संपूर्ण माहिती:

🔴एकूण रिक्तपदे – ३७७

💁‍♀️पुढील पदांसाठी होणार भरती –

⚫प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी गट अ
⚫क्षयरोग अधिकारी गट अ
⚫मलेरिया अधिकारी गट अ
⚫वैद्यकीय अधिकारी गट अ
⚫पशुवैद्यकीय अधिकारी गट अ

💸या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुला वर्ग – १००० रुपये. तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

⚫नगर उपसचिव गट ब
⚫महिला व बालकल्याण अधिकारी गट ब
⚫जनसंपर्क अधिकारी गट ब
⚫सहायक नगर अधिकारी प्लॅनर गट ब
⚫सांख्यिकी अधिकारी गट ब
⚫उपमुख्य अग्निशमन अधिकारी गट-ब

💸वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

⚫अर्ध अग्निशमन केंद्र अधिकारी गट क
⚫अग्रगण्य फायरमन गट क
⚫फायरमन गट क
⚫ड्रायव्हर कम ऑपरेटर गट क
⚫फार्मासिस्ट गट क
⚫सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट क
⚫कर्मचारी परिचारिका (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) गट क ⚫सहायक नर्सिंग मिडवाइफरी गट क
⚫कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) गट क
⚫कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) गट क
⚫कनिष्ठ अभियंता (संगणक) गट क
⚫कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट क
⚫कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) गट क
⚫हार्डवेअर / नेटवर्किंग) गट क
⚫सर्वेक्षक गट क
⚫ड्राफ्ट्समन (सिव्हिल) गट क
⚫सहायक कायदा अधिकारी गट क
⚫कनिष्ठ सुरक्षा अधिकारी गट क
⚫सहायक क्रीडा अधिकारी गट क
⚫सहायक ग्रंथपाल गट क
⚫ स्वच्छता निरीक्षक गट क
⚫लघुलेखक – टंकलेखक गट क
⚫ लघुलेखक (निम्न श्रेणी) (इंग्रजी/मराठी) गट क
⚫कनिष्ठ लिपिक (लेखा) गट क
⚫कनिष्ठ लिपिक (लेखापरीक्षण) गट क
⚫लिपिक सह टंकलेखक गट क
⚫चालक (जड वाहन) गट क
⚫चालक (हलके वाहन) गट क
⚫व्हॉल्वमन / की- कीपर गट क
⚫बाग पर्यवेक्षक गट क

💸वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार ८०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी 700 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

⚫माळी गट ड.

या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना– ६०० रुपये.तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना– ५०० रुपये.

💁‍♀️जाणून घेऊया माहिती वयोमर्यादेविषयी:

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 18 ते 38 वर्ष असायला हवे, तर राखीव प्रवर्गातील 18 ते 43 वर्ष असने आवश्यक आहे.

🌐पनवेल, रायगड या ठिकानी नोकरी करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.

तर मित्र आणि मैत्रिणींनो अर्ज विंडो 13 जुलै 2023 ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये खुली असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकचा संदर्भ घ्या.

भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment