PCMC Bharti :पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत होणार युवकांसाठी पदभरती!येथे करता येणार अर्ज!घाई करा!

pcmc bharti 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने(pcmc bharti 2023) पदवीधर उमेदवारांसाठी पद भरती प्रक्रिया राबवणार आहे.महापालिकेच्या “संचालक” पदाच्या एकूण 01 रिक्त जागेसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 आहे.

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 65 वर्षे आहे.भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹60,000/- ते ₹80,000/- प्रतिमहिना पगार मिळेल.

या पदभरतीने उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अर्ज पाठविण्याचा पत्ता👇

Leave a Comment