पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि कुठे करायचा अर्ज | PCMC Recruitment 2023!

नमस्कार मित्रांनो, आज आपण पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिकाने काढलेल्या भरतीबद्दल जाणून घेणार आहोत.

Pimpari Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 :पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023! कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने याविषयी जाहिरात प्रसिद्ध केली आहे . व ही निवड कायमस्वरूपी करण्यात येणार आहे.तुम्हाला जर कायमस्वरूपी नोकरी हवी असेल तर अर्ज भरायला विसरू नका.

रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने कर्मचारी आवश्यक आहे.

•शैक्षणिक पात्रता :पदांच्या पात्रतेनुसार(सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा)
•वयोमर्यादा:भरतीसाठी वयोमर्यादा नमुद केलेली नाही.
•एकूण पद :32 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
•ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे – 411018.
•अर्ज भरण्याची पद्धत:पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे.

सरकारी विभागांतर्गत ही भरती होत असल्याने वेतनही चांगले मिळणार आहे.महाराष्ट्र राज्यात यावेळी महानगरपालिकांव्दारे
अनेक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.सर्व संवर्गातील प्रवर्गनिहाय रिक्त पदे, प्रत्येक संवर्गाकरीता सेवा प्रवेश  नियमानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता/पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख व नियुक्तीच्या अटी व तसेच शर्ती यांचे तपशील खाली असलेल्या जाहिरातीत दिले आहे.खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार तसेच वाढलेला कामाचा ताण लक्षात घेऊन आकृतिबंधामध्ये सुधारणा केली आहे.तुमचे नोकरी ठिकाण हे निवड झाल्यावर पिंपरी चिंचवड असणार आहे.

आपण अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता: https://www.pcmcindia.gov.in/. येथे आपण त्यांच्या भरतीच्या बाबतीत संपूर्ण माहिती वाचू शकता आणि त्यांना संपर्क करू शकता.

अधिकृत संकेतस्थळ=येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी= येथे क्लिक करा

tegram जॉईन करा= येथे क्लिक करा

what’s app group जॉईन करा= येथे क्लिक करा

Leave a Comment