आखिर कार शेतकऱ्यांची हाक सरकारने ऐकली पिक विम्याचे पैसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या महिन्यात भेटणार Pik vima maharashtra .

आखिर कार शेतकऱ्यांची हाक सरकारने ऐकली पिक विम्याचे पैसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या महिन्यात भेटणार Pik vima maharashtra .

Pik vima maharashtra : सर्व शेतकरी मित्राला नमस्कार तर आपल्या शासनाकडून अतिशय आनंदाची बातमी नेमकी झालेली आहे. आखिर कर आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची हाक सरकारने ऐकली

मित्रांनो आज दुपारी बारा वाजता आपल्या राज्य कर्मचाऱ्यांची महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आपल्या महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व देण्यात आलेले आहे.


किसान लाँग मार्च
राज्यसभा आणि किसन सभेच्या प्रतिनिधी मधे कालच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा  किसान सभेच्या मागण्यांवर
आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा  निर्णय  किसान सभेच्या मागण्यांवर  सभागृहामध्ये निवेदन देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई कडे येणाऱ्या किसान
लाँग मार्च या शेतकरी मोर्चाच्या काही मागण्या आपल्या सरकारने मान्य केल्या आहेत .

निर्णयाची अंमलबजावणी होईप्रेंत हा मोर्चा मागे घेणार नाही शेतकऱ्यांचा अट्टाहास आणि भूमिका आपल्या शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. लाँग मोर्चात रूपांतर आत महामोर्चात रूपांतर झालं आहे .मोर्चाचं शेतकरी नेते अजित नवले यांची माहिती समोर आलेली आहे.
हा किसान लाँग मार्च मोर्चा  सद्या तूर्तास वाशिंद जवळ थांबलेला आहे.

आखिर कार शेतकऱ्यांची हाक सरकारने ऐकली पिक विम्याचे पैसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या महिन्यात भेटणार Pik vima maharashtra .

तर मित्रांनो फिक्स तारीख आलेली आहे १००% आपल्या सरकारने काल दुपारच्या बैठकीत निर्णय घेतला आहे .
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे आपल्या शेतकऱ्यांना विमा केव्हा भेटणार आहे.

सविस्तर माहितीसाठी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

येथे क्लिक करा पिक विमा🌾🌾🌾

पिक विमा फिक्स तारीख maharashtra

हे पण वाचा 👇👇👇

12th result fix date 2023 | महाराष्ट्र 12वी बोर्ड निकाल 2023 दिनांक mahresult.nic.in महाबोर्ड HSC कॉमर्स सायन्स आर्ट निकाल✍️✍️✍️✍️✍️

🌾🌾🌾🌾🌾

कृषिमंत्री अब्दुल सत्त्तार यांची मोठी घोषणा .

Leave a Comment