pik vima : -या शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट भरपाई ; व मिळणार ३० हजार रुपये यादीत आपले नाव पहा

pik vima :- तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी बऱ्याच वेगवेगळ्या बातम्या हया पाहत असतो . व काही बातम्या तर अशी एक खास बातमी आपणास आम्ही घेऊन आलेलो आहोत तर ती म्हणजे पीक विमाचा नवीन शासन निर्णय आलेला आहे व तसेच या विषयी आपण संपूर्ण माहिती ही सविस्तर पाहणार आहोत.

नमस्कार शेतकरी मित्रांनो शासना कडून अतिवृष्टी आणि व नुकसान भरपाई या बाबत नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तसेच आता शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई ही देणार आहे, व शेतकऱ्यांना आता प्रत्येक प्रति हेक्‍टरी आता २७ हजार रुपये मिळणारही आहेत, आणि ही मोठी घोषणा आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे .

आणि शेतकरी मित्रांनो पिक विमा या योजने अंतर्गत Pik Vima आपण कोणतेही हंगामातील शेती व पिकांचा पीक विमा हा काढलेला असेल तर, आणि व तसेच आपल्याला त्या शेती पिकाचा पिक विमाहा मिळवण्यासाठी आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर तसेच ती 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अँपवरून पिकविमा या कंपनी कडे नुकसान भरपाईचा दावा हा दाखल करावा लागत असतो . आणि तसेच त्यानंतर पिक विमा हा कंपनीचे प्रतिनिधी हे आपल्या शेतात येऊन नुकसान भरपाईची पाहणी करतात.

आणि तर तिथून काही दिवसांनी आपल्या शेतकरी राज्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा आणि व नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येते. व आणि त्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येते Pik Vima.

PIK VIMA YADI 👇🏿👇🏼👇

शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लिक करा 👈👈🔵

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक
करा 👈👈 🔵

Leave a Comment