pik vima : या शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट भरपाई ; मिळणार ३० हजार रुपये यादीत आपले नाव पहा

pik vima :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या बातम्या पाहत असतो व काही बातम्या अशी एक खास बातमी आपणास घेऊन आलो आहोत ती म्हणजे पीक विमा चा नवीन शासन निर्णय आलेला आहे तसेच या विषय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून अतिवृष्टी व नुकसान भरपाई बाबत नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.तसेच आता शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देणार आहे, शेतकऱ्यांना आता प्रति हेक्‍टरी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत, ही मोठी घोषणा आपल्या एकनाथ शिंदे यांनी केली आहे .

शेतकरी मित्रांनो पिक विमा या योजने अंतर्गत pik vima आपण कोणतेही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, तसेच आपल्याला त्या शेती पिकाचा पिक विमा मिळवण्यासाठी आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर ती 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅपवरून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा हा दाखल करावा लागत असतो .

तसेच त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन नुकसान भरपाई पाहणी करतात. व तिथून काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा व नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येते. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येते pik vima.

                 Pik Vima Yadi👇👇👇👇👇🚩

                 शासन निर्णय पाहण्यासाठी
                       येथे क्लिक करा 👈👈


              यादी पाहण्यासाठी येथे क्लिक
                              करा 👈👈 

Leave a Comment

ERROR: Sorry, human verification failed.