..PMKVY Online Apply 2023..

PMKVY Yojana Online Apply 2023.

🟣योजनेचे नाव पंतप्रधान कौशल्य विकास योजना👇

अर्ज हा कसा करावा ?

१) ऑनलाइन = येथे क्लिक करा

२) अधिकृत संकेतस्थळ = येथे क्लिक करा

🔴नोंदणी शेवटची तारीख तारीख आता उपलब्ध

PMKVY ऑनलाइन अर्ज या 2023 च्यायोजनेचे फायदे काय आहेत?

व या योजनें तर्गत आपल्या विद्यार्थ्यांना 40 अश्या विविध क्षेत्रात प्रशिक्षण हे दिले जाते.

आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात अगदी सहज व मोफत प्रशिक्षण हे मिळू शकते.

PMKVY ऑनलाइन नोंदणीही 2023 अंतर्गत तरुणांना त्यांच्या क्षमते नुसार काम ही दिले जाते.

तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2023 अंतर्गत GDP मध्ये वाढ ही होणार आहे असेही कळतेय.

प्रधानमंत्री कौशल विकास या योजना 2023 अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणही दिले जाते.

तसेच प्रशिक्षणाच्या शेवटी, त्यांना संबंधित क्षेत्रा कडून प्रमाणपत्रही देखील दिले जाते.

आणि युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना रु.8000/- प्रोत्साहन पर रक्कमही देखील त्यांना दिली जाते.

PMKVY ऑनलाइन या अर्जाची 2023 साठी पात्रताही काय आहे ?

PMKVY ऑनलाइन अर्ज 2023 मध्ये नोंदणीसाठी 👇👇👇

🔴उमेदवार हा आपल्या भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
⚫उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
🔴उमेदवार अर्जदार बेरोजगार असावा.
⚫अर्जदार सहावीच्या वर शिकलेला असावा.

⬛आवश्यक कागदपत्रे :-✉️👇🏻

🔴पॅन कार्ड

🟣आधार कार्ड

🔵10 वी प्रमाणपत्र

⚪जातीचा दाखला

🟡बँक पासबुक

🟠पासपोर्ट फोटो

🟢ई – मेल आयडी

🟤मोबाईल नंबर

🔻PMKVY साठी ऑनलाइन नोंदणी 2023 साठी अर्ज हा कसा करावा ?

PMKVY या ऑनलाइन नोंदणी 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, पहिले तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागनार आहे .

व त्यानंतर नोंदणीच्या पर्याया वर क्लिक करावे.

व पुन्हा यानंतर तुमच्या समोर एक नोंदणी फॉर्म हा उघडेल.

आणि आता नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती ही योग्यरित्या भरा आणि सबमिट sunmit करा.

तर सबमिशन हे केल्यानंतर तुम्हाला login id password लॉगिन आयडी आणि पासवर्ड हा मिळेल.

व आता लॉगिन आयडी व पासवर्डच्या मदतीने तुम्हाला त्याच्या पोर्टलवर लॉग इन हे करावे लागेल.

आणि त्यानंतर आवश्यक हे कागदपत्रे स्कॅन करून अचूक अपलोड करावी ही लागतात.

व त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज व्यवस्थित पणे तपासल्यानंतर सबमिट हि करून त्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यावी लागेल.

Leave a Comment