Police Bharti Form Date 2024:17,000+ पदांसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू!

Table of Contents

महाराष्ट्र पोलिस भरती 2024:

🔸महत्वाचे मुद्दे🔸

🔹17,000+ पोलिस शिपाई पदांसाठी भरती
🔹12वी उत्तीर्ण उमेदवार पात्र
🔹21700 ते 69100 रुपये पगार
🔹ऑनलाईन अर्ज 5 मार्च ते 31 मार्च 2024
🔹वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे (खुला वर्ग), 18 ते 33 वर्षे (मागासवर्गीय)

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोकरी

🔹भरण्यासाठी ऑनलाईन (Online) अर्ज: 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024
🔹पदाचे नाव: पोलीस शिपाई (Police Constable)
🔹मासिक पगार: 21700 ते 69100 रूपये
🔹शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण

🔹वयोमर्यादा:
🔹खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे
🔹मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे
🔹नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
🔹अर्ज पद्धती: ऑनलाईन
🔹भरती होण्याचा कालावधी: पर्मनंट (Permanent) नोकरी
🔹अंतिम दिनांक: 31 मार्च 2024

🔸पोलीस भरती 2024: महत्वाच्या सूचना येथे क्लीक करा🔸

🔸सर्व जाहिराती :येथे क्लीक करा👇👇🔸

https://drive.google.com/file/d/10G_nCHcQU_cSFX0rVArtKaO-6NtXdhT1/view?usp=drivesdk

🔸SRPF आरक्षण नुसार जागा:येथे क्लीक करा👇👇🔸

https://drive.google.com/file/d/10dV7wS-kL2nQ_Er9jnsi0GYf56yOalbt/view?usp=drivesdk

🔸जिल्ह्यानुसार जागा:येथे क्लीक करा👇👇🔸

https://drive.google.com/file/d/10oOuzwdyVbcLa_rJd_wplcKmHufv_-2k/view?usp=drivesdk

🔸मुंबई पोलीस 2024 भरती जाहिराती:येथे क्लीक करा👇👇🔸

https://drive.google.com/file/d/10ohizpktAyvh2ekSZcfSyKPmZ_gXoYRP/view?usp=drivesdk

🔸ऑनलाईन अर्ज:येथे क्लीक करा👇👇🔸

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

Police Constable bharti FAQ:

कोणत्या पदांसाठी भरती होत आहे?

उत्तर:पोलीस शिपाई (Police Constable) पदांसाठी भरती होत आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर:या पदांसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर:खुला वर्गासाठी 18 ते 28 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे.

या पदांसाठी पगार किती आहे?

उत्तर:या पदांसाठी 21700 ते 69100 रुपये पगार आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

उत्तर:वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर:अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर:निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यांचा समावेश आहे.

मला कुठे अधिक माहिती मिळेल?

उत्तर:वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

मी एका पदाकरीता एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकतो का?

उत्तर:नाही, तुम्ही एका पदाकरीता एकाच जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता.

मला चुकीची माहिती दिल्यास काय होईल?

उत्तर:तुम्हाला चुकीची माहिती दिल्यास तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते.आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमची स्वप्नातील नोकरी मिळवा!अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

📣 समृद्ध, साक्षर महाराष्ट्राच्या मदतीसाठी!!
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

सर्व नवीन अपडेट्स साठी व PDF file साठी What’s app group ला जॉईन करा 👇👇

https://chat.whatsapp.com/EHGPj2zdm6f1SblSjLLH8w

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा नोट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://chat.whatsapp.com/EHGPj2zdm6f1SblSjLLH8w

संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .You tube वर Search 🔎 करा- @kalyanipimple

https://www.youtube.com/@kalyanipimple

आमच्या Instagram account ला फॉलो करा 🖇️ लिंक

https://www.instagram.com/marathi_josh_/

PDF file download साठी खालील 🔗 लिंक वर क्लिक करा

https://telegram.me/maharashtraboardsolution

Click on 🔗 link below for PDF file

https://telegram.me/maharashtraboardsolution

Click on the link below to watch the full info YouTube video🎦📺

https://www.youtube.com/@kalyanipimple

👇नवनवीन उपडेट्साठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा👇

https://whatsapp.com/channel/0029VaMT9YoF6smzEMGQ2e1b

Leave a Comment