पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर झाला अशा प्रकारे बघा मीरिट लिस्ट

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर झाला .

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर झाला अशा प्रकारे बघा मीरिट लिस्ट

Post Office bharti : नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो तर आज आपल्याकडे शासनाद्वारे एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर पोस्ट ऑफिस भरती करता ज्या काही तरुणांनी फॉर्म भरलेले होते. नंतर बऱ्याच जणांना मेसेज आणि मेल द्वारे सर्वांना काही महत्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहे. तर आपण आज बघणारच आहोत की काय आहेत महत्त्वाच्या सूचना.

इतर सर्वांना असे सांगण्यात आलेले आहे .की तुम्ही सर्वांनी पोस्ट ऑफिस भरती करता ,जो काही फॉर्म भरले आहेत ते सर्व फॉर्म तुम्ही सर्वांनी व्यवस्थित प्रकारे दुरुस्त करून घ्यायचे आहे. आणि एडिट ही करून घ्यायची आहे.आणि तसेच तुमचे एसएससी चे मार्क्स असतील ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे टाकायचे आहे .आणि व्यवस्थित प्रकारे तुम्हाला करेक्शन करून घ्यायचे आहे ही परिपुर्ण सर्व माहिती टाकल्यावर तुमचे फॉर्म स्वीकारले जाईल आणि तर मित्रांनो महत्त्वाचं असं की तुम्ही हे सर्व बदल नाही केलेत तर तुमचा फॉर्म पुढे आजिबात स्वीकारल्या जाणार नाही हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा तरी सर्वांनी बदल करून घ्यायचे आहेत.

तर मित्रांनो या एक-दोन दिवसाच्या आत तुम्हाला हे बदल करून घ्यायचे आहे. 25 आणि 26 तारखेपर्यंत तर हा फॉर्म तुम्हाला कशाप्रकारे व्यवस्थितपणे एडिट करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत.

IndiapostGDSOnline .gov.in या सरकारच्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळून जाईल. साईट ओपन झाल्यावर तुम्हाला आपला ऑनलाईन असा ऑप्शन दिसत असेल. तर तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहे तसेच तुम्ही व्यवस्थित प्रकारे करेक्शन करून घेऊ शकता तुमच्या फॉर्मचे तर तुम्ही फॉर्म वगैरे सगळं व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो काही ओटीपी येईल तो तुम्हाला तेथे टाकायचा आहे.

अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क्स तेथे दिसेल किती पैकी किती मार्क तुम्हाला आलेले आहेत .तर महत्त्वाचा असे की तुम्ही 2007 किंवा 2014 या वर्षांमध्ये पास झालेले असाल तर तुम्हाला सहाशेच्या वरच मार्क्स मिळणार आहेत म्हणजे साडेसहाशे मार्च तुम्हाला मिळणार आहेत .

तर तुम्हाला साडेसहाशे मार्क असतील तेव्हाच तुम्ही कन्फर्म बटणावर क्लिक करायचा आहे. तसेच तुमचा फ्रॉम सबमिट झाल्याच्या नंतर तुमचा नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित प्रकारे बघू शकता किती मार्क्स तुम्हाला आलेले आहेत. तर सर्वांना मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे .तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती व्यवस्थित प्रकारे बघू शकता.👇👇👇👇👇

IndiapostGDSOnline .gov.in

Leave a Comment