Post Office Yojana: या योजनेअंतर्गत तीन महिन्याला 10250 रुपये!पोस्ट ऑफिस कडून नवीन योजनेला सुरुवात!

निवृत्तीनंतरचे आयुष्य सोयीस्कर होण्यासाठी पोस्ट ऑफिस कडून 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी एक निवृत्ती योजना वापर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तीन महिन्याला 10250 रुपये कमवता येणार आहे.जर तुम्हाला निवृत्तीनंतरचे आयुष्य कोणावरही अवलंबून न राहता जगायचे असेल आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित आणि आरामदायी असावे यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

ही निवृत्ती योजना अनेक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ऑफर करण्यात आलेली आहे. आणि या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे.

या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि तुम्हाला दर तीन महिन्यांनी व्याज मिळते.

🔹योजनेची वैशिष्ट्ये

◾वय: 60 वर्षांपेक्षा जास्त
◾ठेव कालावधी: 5 वर्षे
◾व्याज दर: 8.2% (वर्तमान)
◾एकूण गुंतवणूक: 5 लाख रुपये
◾परिपक्वता मूल्य: 7,05,000 रुपये
◾व्याज उत्पन्न: 2,05,000 रुपये
◾त्रैमासिक उत्पन्न: 10,250 रुपये

🔹योजनाचे फायदे

◾सरकारद्वारे चालवली जाणारी सुरक्षित योजना
◾आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सूट
देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते हस्तांतरित करता येते
◾दर तीन महिन्यांनी व्याज मिळते

खाते कसे उघडाल?

कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी/खाजगी बँकेत खाते उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. फॉर्मसोबत 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळख प्रमाणपत्र आणि इतर केवायसी कागदपत्रांच्या प्रती जमा कराव्या लागतात.

निष्कर्ष

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि तुम्हाला दर तीन महिन्यांनी व्याज मिळते.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment