Postman Bharti 2023: 18ते 27वर्ष वयोगटातील तरुण आणि तरुणींसाठी भारतीय पोस्ट विभागात होणार भरती!लगेच करावा लागणार अर्ज!

Table of Contents

Postman Bharti 2023

Postman Bharti 2023: 18ते 27वर्ष वयोगटातील तरुण आणि तरुणींसाठी भारतीय पोस्ट विभागात होणार भरती!लगेच करावा लागणार अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आम्ही फार फार आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आजची सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे की दहावी/बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या 18 ते 27 वर्ष वयोगटातील तरुणांसाठी व तरुणींसाठी
पोस्ट विभागमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड इत्यादी पदांसाठी पदभरती होणार आहे आणि या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.मल्टीटास्किंग स्टाफच्या कॅडरमधील पदांच्या विभागात देखील पदभरती होणार आहे.ही पदभरती 01899 पदांसाठी होणार आहे.तर जर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर ही संधी
सोडू नका.

कायस्वरूपी नोकरी मिलवण्याची ही सुवर्ण संधी आहे.त्यामुळे पर्मनंट नोकरी पाहिजे असेल तर नक्की अर्ज करायला विसरू नका. मंडळी या भरतीसाठी अर्ज लवकरात लवकर करायचे असून अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावे लागणार
आहे.आणि या पदभरतीची अधिकृत जाहिरात पोस्ट विभाग, डाक भवन, नवी दिल्ली द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी या पदभरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज:

10 नोव्हेंबर 2023 पासून या पदभरतीसाठी अर्ज करायला सुरुवात झालेली असून 9 डिसेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.यानंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

चला तर बघुयात माहिती शैक्षणिक पात्रतेविषयी:10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहे.

व्यावसायिक शैक्षणिक पात्रता :

▪️पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंटच्या पदांसाठी:मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॅचलर पदवी. संगणकावर काम करण्याचे ज्ञान. आणि तसेच मान्यता प्राप्त मंडळाकडून दहा मानक उत्तीर्ण असणे देखील उमेदवारासाठी अनिवार्य आहे.

▪️पोस्टमन / मेल गार्डच्या पदांसाठी :-या पदांसाठी मान्यता प्राप्त मंडळातून 12 वी पास असणे आवश्यक आहे.संबंधित पोस्टल सर्कल किंवा विभागाची स्थानिक भाषा 10 इयत्ते किंवा त्यावरील विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण केलेली असावी.

01899 पदांसाठी पदभरती होणार असून 18 ते 27 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

💴अर्ज शुल्क : 100/- रु
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

◾चला तर बघुयात माहिती वेतना विषयी:

वेतन / मानधन : 1] पोस्टल असिस्टंट – Rs. 25,500 ते 81,100/-

2] सॉर्टिंग असिस्टंट – Rs. 25,500 ते 81,100/-

3] पोस्टमन – Rs. 21,700 ते 69,100/-

4] मेल गार्ड – Rs. 21,700 ते 69,100/-

5] मल्टी टास्किंग स्टाफ – Rs. 18,000 ते 56,900/-

◼️PDF जाहिरात🔀CLICK HERE.
◼️ऑनलाईन अर्ज करा🔀CLICK HERE.
◼️अधिकृत वेबसाईट🔀CLICK HERE.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment