Prasar Bharti Vacancy 2023:प्रसार भारती अंतर्गत होणार पदभरती!आजच करावा लागणार अर्ज!

Prasar Bharti Vacancy 2023

नमस्कार,मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच प्रसार भारती(Prasar Bharti recruitment)अंतर्गत एकूण 17 जागा भरण्यासाठी पद भरती होणार असतात या पद्धतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत.खर्च प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण 17 जागा रिक्त आहेत. चला तर बघुयात शैक्षणिक पात्रता नियुक्तीनंतर मिळणारे वेतन इत्यादीविषयी माहिती.

खर्च प्रशिक्षणार्थी पदासाठी शेक्षनिक पात्रता :

ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया ने घेतलेली CMA इंटरमीडिएट परीक्षेमद्ये 60%गुण असणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारची परीक्षा भरण्याची आवश्यकता नाही.
नियुक्तीनंतर उमेदवारांना प्रथम वर्षी Rs.10000/-द्वितीय वर्षीRs.12500/- तृतीय वर्षीRs.15000/- पगार मिळेल.उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून निवडलेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथे काम करण्याची संधी मिळेल.

Prasar Bharti Bharti 2023 FAQs

🤔परीक्षा फी किती भरावी लागणार?

उत्तर:कोणत्याही प्रकारची परीक्षा भरण्याची आवश्यकता नाही.

🤔नियुक्तीनंतर कोणत्या ठिकाणी नोकरी करायला मिळणार?

उत्तर:नवी दिल्ली

🤔निवड कोणत्या पद्धतीने करण्यात येणार?

उत्तर:मुलाखत

🤔या पदभरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा?

उत्तर:ऑनलाईन

🤔एकूण किती पदांसाठी ही पदभरती होणार आहे?

उत्तर:17 जागा भरण्यासाठी

🤔अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

उत्तर:6 डिसेंबर 2023

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment