Pune bharti 2023:पुण्यामध्ये चार दिवसांनंतर होणार भरती!त्वरित अर्ज करा!

Table of Contents

Pune bharti 2023

Pune bharti 2023:पुण्यामध्ये चार दिवसांनंतर होणार भरती!त्वरित अर्ज करा!

Bharati Vidyapeeth Pune bharti

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या सर्व पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून
इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे.

नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2023
रिक्त पदांची संख्या 06 रिक्त पदे
अर्ज पद्धतऑनलाइन

👉पदानुसार रिक्त जागा:👇

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) = 04 पोस्ट्स (04 Posts)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) = 01 पोस्ट (01 Post)
प्राध्यापक (Professor) = 01 पोस्ट (01 Post)

Bharati Vidyapeeth Pune bharti:वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी काही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पाच आहे तर काही पदांसाठी दहा आहे.त्यामुळे सर्वप्रथम अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे.

PDF जाहिरात: CLICK HERE.
ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

Leave a Comment