Pune Bharti 2023 पुण्याच्या महानगरपालिकेत मोठी भरती भरपूर जागा रिकाम्या अर्ज झाले सुरू फक्त 10वी 12वी पास

Pune mahanagarpalika Recuriement 2023

पुणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती ही चालु  झालेली आहे. आणि तसेच 7500 इतका जास्त संख्येमध्ये ही भरती आज पासून होणार आहे नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे तुम्ही बघू शकता.

तर ही भरती विविध पदांवर होणार असून याकरिता अर्ज चालु झालेले आहे नविन अर्ज प्रक्रिया ही चालु झाली असून शेवटची२१ मे पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि तसेच शेवटची दिनांक ३० मे ही आहे.

यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास ते बारावी पास असावी लागणार आहे आणि तसेच तुम्हाला पगारही 21000 35000 हजार पगार मिळणार आहे. अशा सरकारद्वारे अधिसूचना या नेमक्या आलेल्या आहेत तरीही सर्व भरतीची माहिती श्री प्रकाशित झालेली आहे. Pune mahanagarpalika Bharti 2023

💥Indian Railway Recruitment 2023 10वी ,12वी पासकरू शकतात अर्ज वेतन : 20,000 घाई करा अर्ज भरा

या भरती करता तुम्हाला सर्वांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे याबाबतची सर्व माहिती तुम्हाला  पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर बघावी लागणार आहे.

👉अशाच नवनवीन माहिती करता💙 टेलिग्राम आणि व्हाट्सअप💚 ग्रुप मध्ये सामील व्हा🖇️👈

💚 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा

💙 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे – येथे क्लिक करा

Pune mahanagarpalika Bharti  2023 FAQS.

1.पुणे महानगरपालिका भरती अर्ज सुरू दिनांक?
उत्तर – २१मे

2.पुणे महानगरपालिका भरती अर्जाची शेवटची दिनांक?
– ३०मे

3.पुणे महानगरपालिका भरती करीता किती पदांची भरती सुरू आहे?
उत्तर- ७५०००

4.पुणे महानगरपालिका शैक्षणिक पात्रता किती असणार आहे?
उत्तर – दहावी बारावी पास असणे गरजेचे आहे.

5.पुणे महानगरपालिका भरती करिता अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?
उत्तर –  येथे क्लिक करा

6.पुणे महानगरपालिका भरती करता अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
उत्तर – ऑनलाइन पद्धत आहे.

7.पुणे महानगरपालिका भरती करता कागदपत्र कोणते लागतात?
उत्तर – येथे क्लिक करा

8.पुणे महानगरपालिका भरती करिता अर्ज कसा करावा?
उत्तर – येथे क्लिक करा

9. पुणे महानगरपालिका भरती 2023 करिता पगार किती असणार आहे?
उत्तर –  एकवीस हजार ते 35000

Leave a Comment