Railway Bharti 2023-24:रेल्वेत मेगा भरती,ना परीक्षा, ना मुलाखत १० पासची थेट होणार निवड! अर्ज करण्यासाठी घाई करा!

Railway Bharti 2023-24

आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच रेल्वे विभागात लवकरच पदभरती होणार आहे. पश्चिम मध्ये रेल्वे कडून दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. फक्त आयटीआयची पात्रता असेल तरी चालेल.

1164 जागा भरण्यासाठी होणार पदभरती:

ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 पदांसाठी होत आहे. यामध्ये जेबीपी डिव्हीजनमध्ये 1164 पदे, कोटा डिव्हीजनमध्ये 853 पदे, सीआरडब्ल्यूएस बीपीएलमध्ये 170 पदे, डब्ल्यूआरएस कोटामध्ये 196 पदे आणि जेबीपी मुख्यालयामध्ये 29 पदे भरली जाणार आहेत.

परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही:

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाहीये. फक्त आयटीआयची पात्रता असेल तरी चालेल. त्यामुळे, दहावी पास असणाऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याची संधी साधावी.

शेवटची तारीख:

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना WCR wcr.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.Railway Bharti 2023-24

⬇️⬇️⬇️⬇️

हे पण वाचा

उमेदवाराचे वय:

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असावे. उमेदवाराला दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित आयटीआय ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.Railway Bharti 2023-24

Railway Bharti 2023-24 form , Railway Bharti 2023-24 PDF

🔹जाहिरात PDF पहा 💁‍♂️ येथे क्लिक करा

🔹ऑनलाइन अर्ज 💁‍♂️ येथे क्लिक करा

🔹अधिकृत वेबसाइट 💁‍♂️येथे क्लिक करा

समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment