Railway bharti2023रेल्वे विभागांतर्गत राबविण्यात येणार मोठी भरती!!जागाच जागा!100%मिळणार नोकरी!असा करा अर्ज.

Railway bharti2023

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी ज्यांना हे पद हवे असेल किंवा तुम्ही या पदासाठी पात्र व इच्छुक असाल तर या पदासाठी अर्ज नक्की करा अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
असिस्टंट लोको पायलट या पदांची केवल 238 जागांसाठी ही भरती राबविण्यात येणार आहे.

या भरती विषयीची शैक्षणिक पात्रता अर्जाची अंतिम तारीख व तसेच अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख तसेच सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

या भरती साठी अर्ज करण्याची सुरुवात 7 एप्रिल 2023 पासून सुरू झालेली आहे तर 6 मे 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यानंतर अर्ज केल्यास तो स्वीकारला जाणार नाही.

जर तुमचे असिस्टंट लोको पायलट या पदी निवड झाली तर यासाठी एकोणवीस हजार19,000 रुपये प्रतिमा हा एवढे वेतन तुम्हाला देण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला या भरतीद्वारे रेल्वेच्या पेमेंट मॅट्रिक्स मधील लेव्हल 2 प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या : एकूण 238 जागा

⭐शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं,
🟣फिटर
🔴 इलेक्ट्रिशियन
🔴 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
🔴मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक
🔴 मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही)
🔴 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
🔴 मेकॅनिक (मोटर वाहन )
🔴 वायरम
🔴ट्रॅक्टर मेकॅनिक
🔴 आर्मेचर आणि कॉइल वाइंडर
🔴 मेकॅनिक (डिझेल)
🔴 हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
किंवा :- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्यापूर्वी हे नक्की वाचा:
बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001 मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येणार आहे
.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC प्रवर्गातील 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार – असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे भरती साठी निवड प्रक्रिया काय असणार?
🗣️तुमची संगणक आधारित चाचणी घेण्यात येणार तसेच लेखी परीक्षेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे त्यानंतर अटीट्युड एट्टीट्यूड टेस्ट होणार आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट ही घेतली जाणार आहे सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सुचित केले जाते भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार यांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जा वं अर्ज भरा.

🤳या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

🤳या भरतीचा अचूक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

नोकरीची आवश्यकता असल्यास इतर माहिती वाचावी 👈

भारतीय रेल्वे भरतीसाठी नोंदणी कशी करावी
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
अधिसूचना Www.Rrcjaipur.In
आणि
Www.Nwr.Indianrailways.Gov.In या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते.

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment