Rani Lakshmi Bai free scooty Yojana 2023: राणी लक्ष्मीबाई योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळकरी मुलींना मिळणार मोफत स्कुटी!मुलींनो असा करा लवकरात लवकर अर्ज!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आज आम्ही एक खुशखबर घेऊन आलेलो आहोत चला तर बघूया ती खुशखबर काय आहे तर..

सरकारने मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत मोफत स्कुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तसेच आपल्याला माहीतच आहे मित्रांनो या अगोदरही मुलींना सायकल घेण्यासाठी पाच हजार रुपये देण्यात येत असे. ही योजना शाळकरी मुलींसाठी राबविण्यात येणार आहे.

राणी लक्ष्मीबाई योजना कशासाठी कोण घेऊ शकत लाभ ?

मित्र आणि मैत्रिणींनो या योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कुटी शाळेत जाण्यासाठी देण्यात येणार आहे. आणि याच कारणामुळे ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जसे की आपल्याला माहीतच आहे की या अगोदर फक्त ही योजना उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लागू होती. त्यानंतर ही योजना मध्यप्रदेश राजस्थान आणि नंतर महाराष्ट्र अशा अनेक इतर राज्यांमध्ये सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. मुलींनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आधी ऑनलाईन अर्ज केल्यावर नंतर सर्वेक्षण झाल्यानंतर स्कुटी मुलींना मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून तुम्ही राणी लक्ष्मीबाई योजनेसाठी अर्ज करू शकता.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
  

महाराष्ट्र राज्यातील हजारो शारकरी मुलींसाठी ही फारच आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत हजारो शाळकरी मुलींना मोफत स्कुटी देण्यात येणार आहे.जर तुम्हालाही कॉलेजमध्ये जाणे खरोखरच अवघड झालेले असेल किंवा तुम्हाला फार त्रासाचा सामना करावा लागत असेल. तर नक्कीच ही योजना तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा. आणि तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायला पात्र ठरणार नाही. याची काळजी सर्व शाळकरी मुलींनी घ्यायची आहे. आणि तसेच ज्या मुलींना अर्ज करायचा आहे त्यांनी अर्जामध्ये स्वतःचेच नाव नोंदवणे आवश्यक आहे. आणि मैत्रिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीचे नावाने हा अर्ज करता येणार आहे. आणि कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे. तर मैत्रिणींनो घाई करा आणि लगेच अर्ज करा.

🛵🛵🛵🛵🛵🛵

मोफत स्कुटी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment