Ration Card 2023 राशन कार्ड धारकांना भेटणार पैसे अर्ज झाले सुरू असा करा अर्ज

Ration Card 2023 राशन कार्ड धारकांना भेटणार पैसे अर्ज झाले सुरू असा करा अर्ज

Ration Card 2023: आपल्या महाराष्ट्र मध्ये आपल्या सरकारने तर्फे राशन कार्ड संबंधित एक नवीनयोजना सुरु केलेली  आहे. म्हणूनच तर आता ज्यांच्या- ज्यांच्याकडे राशन कार्ड आहेत  त्यांना सर्वांनाच  सरकार द्वारे चक्क आता पैसे भेटणार आहेत. म्हणूनच तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधील या १४ जिल्ह्यामध्ये , राशन कार्ड असलेल्या संपुर्ण .

धारकांना धान्याच्या ऐवजी पैसे भेटणार आहेत. तसेच किती पैसे हे त्यांना भेटणार आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर मंडळींनो अश्याच नवनवीन योजनेच्या माहिती साठी आमच्या महाराष्ट्र बोर्ड सोलुशन या आमच्या साईटला फॉलो करा आणि व्हॉटसअप , टेलिग्राम ग्रुपला फॉलो करा तर जाणुन घेऊयात आपण रेशन कार्ड माहिती बद्दल.


एका व्यक्तीला एका वर्षाला नऊ हजार रुपये अशा रीतीने पैसे भेटणार आहेत.असे जर परिवारातील एका राशन कार्ड वर चार व्यक्ती असतील तर छत्तीस हजार रुपये वर्षाला  मिळणार आहेत आपल्या सरकारद्वारे बँक वर जमा होणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला धान्याच्या ऐवजी पैसे कसे आणि काय भेटणार केव्हा किती भेटणार ही संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत .तर आपल्या महाराष्ट्रातील राज्य सरकारने या (स्कीम्स )योजनेचा एक फॉर्म सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे तसेच नंतर तो फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल. आणि त्याची सविस्तर माहिती त्या फॉर्ममध्ये कशी भरायची तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत सर्व माहिती आपण या तपशील मध्ये बघूया

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

Ration Card 2023  राज्यशासनाच्या द्वारे त्यांनी नुकत्याच घेतल्या बैठकीत मधे हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासोबतच सर्वांना महत्त्वाची बाब  सांगण्यात आलेली आहे तर काय निर्णय बघुयात आपण सर्व जण सविस्तर आणि तसेच तुम्हाला सर्वांना  हा फ्रॉम कुट्ठे भेटणार आहे आणि तो नेमका कसा भरायचा आहे हे आम्ही तुम्हाला व्यवस्थित रित्या सांगणार आहोतच त्यामुळे शेवट परेंत वाचत रहा कारण तुम्हाला कोणतीही शंका आजिबात राहणार नाही  आपल्या सरकारद्वारे फॉर्मची एक प्रिंट आलेली आहे.

त्यामधील रकान्यात काय माहिती भरायची त्यावर लिहिलेलीच असेल पण बघुयात सविस्तर पने बांधवांनो तुम्हाला  कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत , केव्हा जमा करायचा अर्ज आणि कोठे जमा करायचा व कोणत्या वेबसाईटला सबमिट करायचा तर बघुयात सविस्तर माहिती खालील प्रमाणे .

दिनांक अठ्ठावीस  होऊन गेलेल्या या रोजी महाराष्ट्र राज्य शासन तर या तरखीला आपल्या शासनाने ठरवलेले १४ जिल्हे हे असे आहे की त्या जिल्ह्यांमधील आपल्या राशन धारक मंडळींना धान्याच्या जागी रक्कम भेटणार आहे .
तर त्या जिल्ह्यांची परिपुर्ण यादी ही आपल्या पर्यंत शासनाने पाठवली आहे आणि अर्ज प्रिंट पण पाठवलेली आहे .

Ration Card 2023 तर आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हे कोणते आहेत व तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे तर तुम्ही सविस्तर. बघूच शकता.

फॉर्म कसा भरायचा आहे बघा तर सविस्तर खालील प्रमाणे 👇👇
👇

🟠अर्जदाराचे नाव,पत्ता
🔵शिधापत्रिका क्रमांक
⚫राशन कार्ड चा नंबर
🟤कुटुंबप्रमुख वैयक्तिक बँक खात्याचा नमुना तपशील
🟣पासबुक तपशील भरत असलेल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले असणे गरजेचे
🔴खाते क्रमांक
🟡शाखेचे नाव
🟢बँक खाते जॉईंट असेल तर तेच टाकावे
⚫नसेल तर स्वतःचे टाकावे
⚪शेवटीं ला बँकेचा IDFC code
🟤फाॅर्म सोबत राशन कार्डची प्रिंट
⚫बँक खाते झेरॉक्स
⚫गावाचे नाव व दिनांक
🔵कुटुंब प्रमुख नाव
🟡रेशन दुकानांवर जमा करणे

तर मित्रांनो ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचे आहे आणि ही सर्व माहिती तुम्हाला फॉर्म मध्ये भरायचे आहे व्यवस्थित प्रकारे आणि जेव्हा तुम्हाला रेशन कार्ड च्या रेशन कार्ड धान्याच्या ऐवजी पैसे मिळायला  सुरुवात होईल तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने [DBT] द्वारे अकाउंट मध्ये पैसे जमा होण्यास तेव्हापासून सुरुवात  होणार आहे.

धान्य ऐवजी पैसे मिळणारे 14 जिल्हे
         येथे क्लिक करून पहा

Leave a Comment