RCFL recruitment 2023:राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत 224 रिक्त जागा भरायच्या आहे!पदवीधर करा थेट अर्ज!पगार 30हजार ते1 लाख40हजार!

RCFL recruitment 2023:राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत 224 रिक्त जागा भरायच्या आहे!पदवीधर करा थेट अर्ज!पगार 30हजार ते1 लाख40हजार!

नमस्कार, नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत 224 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून नऊ ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.

💁‍♀️चला तर बघुयात पदांनुसार रिक्त जागा

💁‍♀️एकूण रिक्त जागा : 124

रिक्त पदाचे नाव म्हणजेच मॅनेजमेंट ट्रेनी. आणि तुम्ही जर केमिकल/ बॉयलर मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन / सेफ्टी/CC लॅब/ मार्केटिंग/ IT/ HR/ HRD / एडमिन शाखेतील उमेदवार असाल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

💁‍♀️रिक्त पदांची माहिती:

1) Management Trainee (Chemical) 28
2) Management Trainee (Boiler) 10
3) Management Trainee (Mechanical) 06
4) Management Trainee (Electrical) 10
5) Management Trainee (Instrumentation) 12
6) Management Trainee (Civil) 01
7) Management Trainee (Security) 04
8) Management Trainee (CC Lab) 07
9) Management Trainee (Marketing) 37
10) Management Trainee (IT) 03
11) Management Trainee (Human Resource) 02
12) Management Trainee (HRD) 03
13) Management Trainee (Administration) 01

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील B.E./B.Tech पदवी 60% गुणांसह असायला हवी डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील+MBA शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही या भरतीसाठीची अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे ती बघा.

💁‍♀️जाणून घेऊया वयोमर्यादेविषयी:
1 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.तर OBC च्या उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

💁‍♀️जाणून घेऊया परीक्षा फी विषयी: Jeneral/OBC/ EWS:1000 रुपये तर SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.

💁‍♀️जाणून घेऊया निवड प्रक्रिया तसेच पगाराविषयी

ऑनलाईन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वप्रथम मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि त्यांना दरमहा 30,000 एकरकमी टाईपपेंड दिला जाईल. आणि एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर वेतनश्रेणीच्या E1 ग्रेडमध्ये त्यांना घेण्यात येणार आहे. त्यानंतर मग चाळीसहजार ते 1 लाख 40 हजार रुपये पगार मिळू शकेल. पगाराविषयीची सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत जाहिरात मध्ये बघा.

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

🔥अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🔥भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा

🔥अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment