MSRTC एसटी महामंडळात भरती अर्ज सुरु महिना 60 हजार रुपये पर्यंत•••••

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच (MSRTC Recruitment) यांच्या आस्थापनेवरील परभणी विभागात विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून . तसेच सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन online पद्धतीने अर्ज हा मागविण्यात येत आहेत.
तसेच त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील असे सांगितले गेले आहे MSRTC Recruitment.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment