RPF Bharti 2024:रेल्वे संरक्षण 4660 पदांची महाभरती! लगेच अर्ज करा!

RPF Bharti 2024

RPF Bharti 2024:रेल्वे संरक्षण 4660 पदांची महाभरती! लगेच अर्ज करा!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची जॉब अपडेट म्हणजेच रेल्वे संरक्षण(RPF) दलात 4660 पदांची महाभरती होणार आहे या पदभरतीमध्ये दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. रेल्वे संरक्षण दलामध्ये उपनिरीक्षक आणि हवालदार पदांसाठीच्या तब्बल 4660 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे दहावी पास ते पदवीधर उमेदवार या पदभरतीकरिता अर्ज सादर करू शकतात. तर बघुयात संपूर्ण माहिती.

महत्वाची माहिती:

पदाचे नाव: उपनिरीक्षक, हवालदार
एकूण पदे: 4660

शैक्षणिक पात्रता:

उपनिरीक्षक पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. आणि हवालदार या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकारने मान्यता दिलेल्या बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

माहिती वयोमर्यादेविषयीची:

उपनिरीक्षक पदासाठी: 20 वर्ष ते 28 वर्ष वयोगटातील तरुण या पदासाठी अर्ज करू शकतात.

हवालदार पदासाठी:18 वर्षे ते 28 वर्षे वयोगटातील सर्व मंडळी या पदासाठी पात्र आहेत.

अर्ज फी:

🔹सर्व उमेदवारांसाठी: ₹500
🔹SC, ST, Ex-Servicemen, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) उमेदवारांसाठी: ₹250/-

अर्जाची अंतीम तारीख:

अर्ज प्रक्रियेला 15 एप्रिल 2024 पासून सुरुवात होणार असून 14 मे 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

Leave a Comment