Sagarmitra recruitment 2023: सागर मित्र भरती 2023 12वी पास साठी मोठी भरती जाहीर!!असा करा अर्ज!

Sagarmitra recruitment 2023: सागर मित्र भरती 2023 12वी पास साठी मोठी भरती जाहीर!!असा करा अर्ज!

मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्ही बारावी पास असाल तर ही अपडेट खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत सागर मित्र पदांची भरती प्रक्रिया ची सुरुवात झालेली आहे. या भरतीसाठी पात्र असण्यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे.
सागरी झलक क्षेत्राचा पुरेपूर वापर करून मत्स्य उत्पादनात वाढ करणे आणि मूल्यवर्धन आणि निर्यात मूल्यात वाढ करणे तसेच जलक्षेत्राची सरासरी उत्पादकता वाढवणे. आणि काढणी पश्चात नुकसान कमी करणे या सर्व कारणांसाठी महाराष्ट्र शासन अंतर्गत सागर मित्र पदांची भरती राबविण्याची प्रक्रिया होणार आहे. तरी यासाठीची जाहिरात नीट वाचा. सागर मित्र पदांची भरती शासकीय नियमाप्रमाणे पंधरा हजार रुपये मानधनावर भरती प्रक्रिया होणार असून या भरतीसाठी त्वरित अर्ज मागविण्यात येत आहे.

🔴रिक्त पदाचे नाव सागर मित्र आहे.
👉अर्ज करण्यासाठीची आवश्यक वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

🔴या भरतीसाठी कोण अर्ज करू शकते पात्रता काय आहे?
उत्तर: बारावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

निवड झाल्यावर मासिक वेतन किती मिळणार?
15हजार रूपये मासिक वेतन
शासकिय नियमाप्रमाणे मिळणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
उत्तर प्रदेशची अंतिम तारीख 4 मे 2023 आहे.

🟤सागरमित्र या पदाची कर्तव्य कोण कोणती असतात?

🤔कोणकोणती कर्तव्य या पदासाठी पार पाडावी लागतात?
उत्तर :या पदासाठी तुम्हाला सागर मित्र हे सरकार आणि मच्छीमार यांच्यातील इंटरफेस आहे आणि कोणत्याही सागरी संपर्कातील प्रथम व्यक्ती म्हणून काम करतील आणि तसेच मच्छीमारांच्या मत्स्य व्यवसाय संबंधित मागण्या आणि सेवांची माहिती देण्याचे काम करण्याची कर्तव्य पार पाडावे लागते.
आणि तसेच स्थानिक मच्छीमहारांमध्ये विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांबाpबत जनजागृती करण्याची काम आणि तसेच स्थानिक मच्छीमारांना हवामान अंदाज संभाव्य माहिती चा प्रसार व तसेच मासेमारी क्षेत्रामधील(PFZ) नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तसेच स्वच्छता आणि निरोगी राहणीमान व तसेच कामाची परिस्थिती तसेच माशांच्या स्वच्छतेच्या हाताळणी बद्दल जागृती निर्माण करणे.

आणि तसेच दैनंदिन माशी उतरणे मासेमारीची इत्यादी माहिती डेटा संकलित करणे आणि तसेच जहाजे यांची प्रवेश आणि निर्गमन माशांची किंमत आणि विपणन डेटा आणि माहिती सरकारला वेळोवेळी कळवणे तसेच मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमार कल्याण विभागाद्वारे सोपवलेली इतरही काही कामे करावी लागतील. ही सर्व कामे सागर मित्र या पदासाठीची आहे.

💥राज्यामध्ये पुन्हा एमपीएससी भरती होणार!! जाणून घ्या संपूर्ण निर्णय! आत्ताच अर्ज करा!! MPSC Bharti 2023

💥संरक्षण मंत्रालय भर्ती 2023  दरमहा पगार 218200 पर्यंत, चेक पोस्ट, पात्रता आणि इतर माहिती  Ministry of Defence Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत कोणती?
उत्तर-याभरती साठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

एकूण रिक्त झालेल्या पदांची संख्या किती?
उत्तर -एकूण रिक्त झालेल्या पदांची संख्या06 सहा आहे.

नाही झाल्यावर नोकरी कोणत्या ठिकाणी करावी लागणार?
उत्तर -मुंबई शहर (माहीम, वरळी, वरळी लोटस, कफ परेड, ससून डॉक, न्यू फेरी वार्फ). या ठिकाणी तुम्हाला काम करायची संधी आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), मुंबई शहर कार्यालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, चेतना महाविद्यालय समोर, शासकीय वासहत, वांद्रा (पूर्वp), मुंबई-४०००५१.

हे देखील वाचा 👇

💥रेल्वे भरती 2023

💥 CRPF भरती लगेच आपला अर्ज करा.

जाहिरात प्रसिद्ध खालील प्रमाणे

👉🤳जाहिरात प्रसिद्ध – वरीलप्रमाणे✍️

अधिक माहितीसाठी वरिल जाहिरात पहा.

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment