Sahakari bank bharti 2024:सहकारी बँक अंतर्गत होणार पदभरती!

Sahakari bank bharti 2024

Sahakari bank bharti 2024:सहकारी बँक अंतर्गत होणार पदभरती!

पदाची नावे:

🔹लिपिक

🔹कनिष्ठ अधिकारी

🔹माहिती व सांख्यकीय अधिकारी

🔹नेटवर्क अडमिनिस्ट्रेटर

🔹सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर

🔹सरव्यवस्थापक : वित्त

🔹सरव्यवस्थापक : प्रशासन

🔹सरव्यवस्थापक : वसूली

🔹मुख्य जोखीम अधिकारी

हे पण वाचा 👇

MIL मध्ये सरकारी नोकरीची संधी!!

माहिती पात्रतेविषयी

अर्जाविषयीची माहिती:

अर्ज ऑनलाईन (ई-मेलद्वारे) स्वीकारण्यात येणार आहे.उमेदवारांनी आपले CV आणि ई-मेल पत्ता [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:12 मार्च 2024

महत्वाची माहिती:

🔹अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

🔹अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात डाउनलोड करा.

🔹या भरती प्रक्रियेद्वारे 60 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

🔹नोकरीचे ठिकाण बारामती आहे.

हे पण वाचा 👇

291 रिक्त पदांसाठी अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा!

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप चॅनेलला जॉईन करा 💚 👉 येथे क्लिक करा

हे पण वाचा 👇

Police Bharti Form Date 2024:17,000+ पदांसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू!

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈 

Leave a Comment