SBI SCO Recruitment 2023:स्टेट बँक ऑफ इंडियाने 439 जागा भरण्यासाठी केले पदभरतीचे आयोजन !तुम्ही आहात का पात्र बघा येथे!

SBI SCO Recruitment 2023:स्टेट बँक ऑफ इंडियाने 439 जागा भरण्यासाठी केले पदभरतीचे आयोजन !तुम्ही आहात का पात्र बघा येथे!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत एकूण 439 जागा भरण्यासाठी अर्ज स्वीकाण्यात येत आहेत. 21 ऑक्टोंबर 2023 पर्यंत उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.चला तर मग बघुयात संपूर्ण माहिती.

💁‍♀️रिक्त पदे आणि त्यानुसार वय:

🧑🏻‍💼असिस्टंट जनरल मॅनेजर साठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 1 जागा उपलब्ध आहे.

🧑🏻‍💼मॅनेजर साठी उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 8 जागा उपलब्ध आहे.

🧑🏻‍💼डेप्युटी मॅनेजरसाठी उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 80 जागा उपलब्ध आहे.

🧑🏻‍💼चीफ मॅनेजर साठी उमेदवाराचे वय 42 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 2 जागा उपलब्ध आहे.

🧑🏻‍💼प्रोजेक्ट मॅनेजर साठी उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 6 जागा उपलब्ध आहे.

🧑🏻‍💼सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर साठी उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी 7 जागा उपलब्ध आहे.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

💁‍♀️पदभरती मध्ये निवडलेल्या उमेदवारांना खालील ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळेल.

🌟नवी मुंबई
🌟हैदराबाद
🌟बेंगळुरू
🌟चंदीगड
🌟तिरुवनंतपुरम

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

📚शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव

सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹750 आहे, तर SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. तुमचा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2023 आहे.

📑अर्ज प्रक्रिया: तुम्ही SBI SCO भरतीसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करु शकता. परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरावा लागेलं. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फीस भरू शकता.

SBI SCO भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. सामान्यपणे, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे. अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमर्यादा बदलतात.

निवड प्रक्रिया: SBI SCO भरतीसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न येतात.त्याची सर्व उमेदवरांनी तयारी करावी. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी कळवलं जातं.त्यामुळे सर्वप्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

प्रवेशपत्र: लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर पात्र उमेदवारांना दिले जातात. परीक्षेसाठी बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट डाउनलोड करणे आवश्यक आहे.

निकाल: लेखी चाचणी आणि मुलाखतीचे निकाल सामान्यतः अधिकृत वेबसाइटवर घोषित केले जातात आणि परीक्षा आणि मुलाखत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी कळवलं जातं.

🔴PDF जाहिरात: CLICK HERE.
🔴ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.
🔴अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment