10 वी, ITI पास वर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी! लगेच अर्ज करा! Security Printing Press Bharti 2024

 

10 वी, ITI पास वर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी! लगेच अर्ज करा! Security Printing Press Bharti 2024

नमस्कार ,मित्रमंडळींनो दहावी आयटीआय पासवर्ड सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये नोकरीची संधी तुम्हाला भेटणार आहे सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि अशाच लेटेस्ट अपडेट करिता आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप चॅनेल तसेच टेलिग्राम चैनल मध्ये जॉईन व्हा सर्व माहिती खालील प्रमाणे व्यवस्थित बघून घ्या. अर्ज पद्धत अधिकृत संकेतस्थळ पीडीएफ सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे पीडीएफ वाचूनच सर्वांनी अर्ज करायचा आहे.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. तुम्ही 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे.

या भरतीसाठी 96 रिक्त जागा आहेत.

पगार :- 67,390 रू.

पदे आणि शैक्षणिक पात्रता:

  • सुपरवाइजर (TO-Printing): प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)
  • सुपरवाइजर (Tech-Control): प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)
  • सुपरवाइजर (OL): ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • ज्युनियर ऑफिस असिस्टंट: NCVT/SCVT ITI (Fitter)
  • ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control): NCVT/SCVT ITI (Welder)
  • ज्युनियर टेक्निशियन (Fitter): NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)
  • ज्युनियर टेक्निशियन (Welder): (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव
  • ज्युनियर टेक्निशियन (Electronics/Instrumentation): (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • फायरमन: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी

वय मर्यादा खालील प्रमाणे बघा :

🔴पद क्र.1, 2 & 7: 18 ते 30 वर्षे

🔴पद क्र. 3, 4, 5, 6 & 9: 18 ते 25 वर्षे

🔴पद क्र. 8: 18 ते 28 वर्षे

अर्ज कसा करावा:

🔴अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे.

🟢अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

⚫अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा:

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा
जाहिरात प्रसिद्ध झाली:-  येथे क्लिक करा
अर्ज करा :-  येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मेरिट लिस्टवर आधारित केली जाईल.

महत्वाचे मुद्दे:

96 रिक्त जागा

10 वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र

15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करा

ऑनलाईन परीक्षा आणि मेरिटवर आधारित निवड

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा!

 Security Printing Press Bharti 2024 FAQ

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरतीसाठी एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण 96 रिक्त जागा आहेत.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

Leave a Comment