SET Exam 2024:या तारखेला होणार SET परीक्षा जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सर्व माहिती!

SET Exam 2024

राज्यस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा, सेट (SET Exam 2024) ही 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल.

ही सेटची शेवटची ऑफलाइन परीक्षा असेल. पुढील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याचे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

लगेचच अर्ज भरावा:

या वर्षी सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाइन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेचच अर्ज भरावा. त्यामुळे तुम्हाला परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्याची संधी मिळेल.

हे पण वाचा👈

ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment