शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणार मोठी भरतीअसा करा लगेचच अर्ज!! अर्जाची शेवटची तारीख!Shipping Corporation of India Bharti 2023

Shipping Corporation of India Bharti 2023

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या लेखांमध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती विषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करा व सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 30 रिक्त जागा भरायच्या आहेत. या तीन रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे आणि अधिसूचनेनुसार या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

💥 Nashik requirement 2023 नाशिक भरती घाई करा तुमचा अर्ज इथे भरा 👈

💥 बृहन्मुंबई महानगपालिका भरती 2023 100% मिळणार नोकरी लगेच आपला अर्ज करा इथे 👈

भारतीय समुद्र मार्ग आणि समुद्रयान उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्वपूर्ण अंग आहेत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसीआईएल) हा भारतीय समुद्र मार्गाच्या व्यवसायात एक महत्वाचा अंग आहे. या संस्थेत नोंदणी केलेल्या जहिरातीमध्ये विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत, ज्यांच्यासाठी अर्जांची आमंत्रण जाहीर झालेला आहे.

FAQs Shipping Corporation of India Bharti 2023

🤔शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये निवड झाल्यास कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे?

उत्तर मुंबई या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळेल.

🤔कोणत्या रिक्त पदासाठी ही भरती होणार आहे?

उत्तर क्रेन ऑपरेटर ,इलेक्ट्रोटेक्निकल (इलेक्ट्रिकल) अन्य पदासाठी ही भरती होणार आहे..

🤔एकूण रिक्त असलेल्या जागा किती आहेत?

उत्तर एकूण रिक्त असलेल्या जागा 30 आहे.

🤔या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार आहे?

उत्तर वयोमर्यादा – 65 वर्षे

🤔अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

उत्तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

🤔शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे?

उत्तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदणीहाय वेगवेगळी असणार आहे

🤔मुलाखतीची तारीख कोणती आहे?

उत्तर मुलाखतीची तारीख 05 मे 2023 आहे

🤔शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

उत्तर या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता –
1)क्रेन ऑपरेटर :नॅशनल कौन्सिल ऑफ ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड, श्रम मंत्रालय, भारत सरकार (NCTVT) द्वारे जारी केलेले फिटर/मरीन फिटर किंवा डिझेल/मोटर मेकॅनिक किंवा मशिनिस्ट किंवा वेल्डर या मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (ITI).

हे देखील वाचा 👈

👉 सरकारी नोकरी अर्ज करा ईथे

💥इस्त्रो requirement 2023 नोकरी हवी आहे ! लगेच करा अर्ज इथे 👈

💥 खडकी कारखाना दारुगोळा कारखाना भरती 2023 घाई करा अर्ज भरा!!👈

2) क्रेन ऑपरेटर म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव. किंवा ONGC च्या कोणत्याही MSV (समुद्र निधी, समुद्र सर्वेक्षक, समुद्र प्रभा आणि समुद्र सेवक) बोर्डवर किमान एक वर्षाचा रँक अनुभव असलेला क्रेन ऑपरेटर. ज्या उमेदवारांना (SCI भर्ती) ONGC ने मान्यता दिली आहे आणि त्यांच्याकडे प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही ONGC MSVs वर जहाजावर प्रवास .sci requirement 2023

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जाहिरात वाचा.
🟡अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com

🔴ई-मेल पत्ता – [email protected] (SCI Recruitment)

🟡अधिकृत वेबसाईट – www.shipindia.com (SCI Recruitment)
PDF जाहिरात – इथे क्लिक करा

आशा आहे की ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाची ठरेल.

Leave a Comment