सोलापूर महानगरपालिका भरती फक्त दहावी पास वर ईच्छुक उमेदवारांनी अर्ज करा Solapur Mahanagar palika recuriment!!

Solapur Mahanagar palika recuriment 2023

Solapur Mahanagar palika recuriment!!

सोलापूर महानरपालिकेमधे ही भरती होणार असून  बऱ्याच रिक्त असलेल्या जागांसाठी भरती होनार आहेत तर वेगवेगळ्या पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे तर या सोलापूर महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भरतीकरीता उमेदवार १० वी पास असायला हवेत आणि आठवी पास असलेले ही अर्ज करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या भरतीच्या नोंदणी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागनार आहे.

सोलापूर महानगरपालिका ही भारतातील महाराष्ट्रातील सोलापूर शहराचे व्यवस्थापन करणारी प्रशासकीय संस्था आहे.  त्याची स्थापना 1964 मध्ये झाली आणि सोलापूरच्या नागरिकांना पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, पथदिवे आणि उद्याने आणि उद्यानांची देखभाल यासारख्या मूलभूत सेवा पुरवण्यासाठी जबाबदार आहे.

•हे देखील वाचा

💥 1 लाख 45 जागांसाठी भरती प्रक्रिया  जाहिर राज्य शासनाचा अंतिम निर्णय!!!👈

तर मित्रांनो या  सोलापूर महानगरपालिकेमध्ये हे रिक्त असलेले विविध असे  पदे हे भरण्याकरीता ही  नवीन जाहिरात महानगर पालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली असून तर सर्व इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज हा ऑनलाईन प्रकारे भरायचा आहे .

शेवटच्या तारखे अगोदर इच्छुक व पात्र उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत.तर मित्रांनो अर्ज नेमके कोणकोणत्या पदासाठी घेणार आहेत कोणते पदे या भरती करीता भरण्यात येणार आहे. पहा तर खालिल प्रकारे या रिक्त असलेल्या पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

Solapur Mahanagar palika recuriment 2023

🔵1.मेसन,
   🟢2.मेकॅनिक,
  🔵3. वायरमन,
   🟢4. प्लंबर,
   🔵5.सुतार,
🟢6. इलेक्ट्रिशन,

या लेखात Solapur Mahanagarpalika Bharti 2023 संबंधी सर्व अद्यतने मिळवा जसे की अधिकृत अधिसूचना PDF, भरती परीक्षेची तारीख, रिक्त जागांचा तपशील, अर्ज प्रक्रिया इ.

या अश्या वेगवेगळ्या पदासाठी तुम्हाला तुमचा अर्ज हा भरायचा आहे . मित्रांनो या पदासाठी तुम्हाला अर्ज हा सादर करायचा असल्यास आम्ही दिलेल्या खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला आर्ज हा करता येनार आहे.तर तुम्हाला अर्जाच्या अंतिम म्हणजेच शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज हा (Solapur Municipal Corporation) या साईट वर जाऊन तुमचे अर्ज हे शेवटच्या तारखीच्या आत भरायचे आहे कारण त्यानंतर केलेले अर्ज हे स्वीकारल्या जाणार नाही अशा अधिसूचना जाहिर केलेल्या आहेत तरी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटची तारीख जाहिर होण्याच्या आत त्यांचे अर्ज सादर करावे.

💥 lndian Army Recuriment 2023 भारतीय सैन्य भरती शेवटची तारीख जवळ!! असा करा👈

उमेदवारांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून ते अपलोड करायचे आहेत आणि तसेच मुलाखत घेण्याची ठरल्यास तुम्हाला तुमच्या खर्चाने मुलाखत द्यावी लागनार आहे.

👇👇👇👇

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

सोलापूर महानगरपालिका ही भारतातील महाराष्ट्रातील सोलापूर शहराच्या प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेली प्रशासकीय संस्था आहे.  सोलापूर महानगरपालिकेची स्थापना १९६४ मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये झाली.

सोलापूरच्या नागरिकांना पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, पथदिवे, उद्याने आणि उद्यानांची देखभाल आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेची आहे.

अर्जं करण्यासाठीं खालील लिंकवर क्लिक करा .
🔗✍️अर्ज करा इथे
सर्वअर्ज इथे दिलेल्या साईट वर बघावे 👀

सोलापूर महानगरपालिकेचे नेतृत्व सोलापूरच्या जनतेने निवडून दिलेला महापौर असतो.  महापौरांना उपमहापौर आणि निवडून आलेल्या नगरसेवकांची टीम मदत करते.  सोलापूर महापालिकेत एकूण 102 प्रभाग असून नगरसेवकांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते.

सोलापूर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.solapurcorporation.gov.in आहे.  येथे, आपण कॉर्पोरेशनद्वारे प्रदान केलेल्या विविध सेवांची माहिती, ताज्या बातम्या आणि अद्यतने आणि महत्वाची संपर्क माहिती मिळवू शकता.

FAQs

१.सोलापूर महानगर पालिका भरती 2023 वयोमर्यादा काय आहे ?

उत्तर= 8 वी ते 10वी पास

२.सोलापूर महानगर पालिका भरती 2023 रिक्त पदे किती आहेत?

उत्तर= 27 वेगवेगळे पदे

३.सोलापूर महानगर पालिका भरती 2023 सरकारी वेबसाईट?

उत्तर= येथे क्लिक करा

Leave a Comment