SSC GD Bharti 2023:10वी पास आहात आणि सरकारी नोकरी हवी आहे!26,146 पदांची भरती लगेच करा अर्ज!

SSC Bharti 2023

SSC GD Bharti 2023 : सरकारी नोकरी मिळवणं अनेकांचं स्वप्न आहे. परंतु, उच्च शैक्षणिक पात्रतेमुळे ही स्वप्न अनेकदा दूरच राहते. मात्र, आता 10वी पास उमेदवारांसाठी स्वप्न करण्याची एक उत्तम संधी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC)Staff Selection Comission अंतर्गत तब्बल 26,146 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

Staff Selection Comission – SSC

भरतीची माहिती:

🔹एकूण पदे: 26,146
🔹भरती विभाग: कर्मचारी निवड आयोग (SSC)
🔹भरती श्रेणी: केंद्र सरकार
🔹शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
🔹वेतन: 21,700 ते 69,100 रुपये

🧾💁‍♂️चिखलीत पेपर व्हायरल

भरती प्रक्रियेचे टप्पे:

🔹ऑनलाइन अर्ज
🔹शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
🔹संगणक आधारित परीक्षा (CBE)
🔹शारीरिक मानक चाचणी (PST)
🔹वैद्यकीय परीक्षा
🔹दस्तऐवज पडताळणी

10 वी 12वी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2023

या भरतीमुळे 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. या भरतीमुळे देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.SSC GD Bharti 2023 :

pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज,अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

हे पण वाचा पोलिस भरती

समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment