Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023:मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत 27 रिक्त जागांवर पदभरती!जाणून घ्या तुम्ही आहात का पात्र!

नमस्कार, मित्रांनो आजची आनंदाची बातमी म्हणजेच मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आणि यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिक्त पदानुसार उमेदवारांकडून अर्ज ही मागविण्यात येत आहे. या भरतीमध्ये 27 रिक्त जागा असून तुम्हाला 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. चला तर या भरती विषयीची संपूर्ण माहिती बघुयात. रिक्त … Read more