ICMR NARFBR Recruitment 2023:ICMR NARFBR अंतर्गत 46 जागा भरण्यासाठी होणार पदभरती!10वी,12वी,ITI पास लगेच करा अर्ज!बारावीत 55%तर दहावीत 50%गुण आवश्यक!

ICMR NARFBR Recruitment 2023 नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो ICMR NARFBR ने राष्ट्रीय प्राणी संसाधन विभागात बायोमेडिकल संशोधनासाठी “टेक्निकल असिस्टंट, टेक्निशन, लॅब अटेंडंट” यासाठीच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या भरती प्रक्रियेसाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीअसून या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून 14 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन … Read more