Talaati Bharti All Seats

तर तसेच विद्यार्थी मित्रांनो 4 हजार एकशे बावीस एव्हढ्या तलाठी या जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यांचे कन्फर्म अजूनपर्यंत काही नाही तर आपण सर्व जागा हया बघून घेऊच शकता की कोण- कोणत्या अश्या विभागांमध्ये किती आणि काय या जागा निघालेल्या आहेत. तर सर्व कोकणी या भागांच्या मध्ये सर्व सविस्तरपणे खाली बघा.👀👇✍️

(1) कोकणी विभागामध्ये. ➡️ 731 जागा
(2) नाशिक विभागामध्ये. ➡️ 1535 जागा
(3)औरंगाबाद विभागांमध्ये.➡️ 847 जागा
(4)अमरावती विभागांमध्ये. ➡️ 183 जागा
(5)पुणे विभागांमध्ये. ➡️ 746 जागा
(6)नागपूर विभागांमध्ये. ➡️ 580 जागा

तर विध्यार्थी मिञांनो अशाच प्रकारे सर्व आपली तलाठी भरतीची पुर्ण प्रक्रिया ही 15 – 20 फेब्रुवारी या दरम्यान आपणा सर्वास from हे मिळतील मतलबान म्हणजे ऑनलाईन तुम्हाला व आपनास येऊन जाहिराती या येणार आहेत तर धन्यवाद.

अधिक ईतर माहितीच्या साठी येथे क्लिक करा 👀👈✍️

Leave a Comment