Talathi Bharti 4000:- या पदांच्या तलाठी भरतीला मान्यता नवीन आदेश निर्गमित, पहा सर्व माहिती |

Talathi Bharti Maharashtra 2023: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नवीन Updates अपडेट. आणि ताज्या बातम्यांनुसार, लवकरच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात 3628 या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही चालू होणार आहे. आणि तसेच लवकरच भरतीही आपल्या महाराष्ट्रात प्रक्रिया चालू होणार आहे.

आणि जिल्हा तलाठी Talathi भर्तीही संवर्गातील मंजूर 12636 पदांपैकी एकूण 8574 पदे कायमस्वरूपी असून काही उर्वरित पदे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. आणि तलाठी भरती 2023 लवकरच चालू होणार आहे असे समोर येत आहे.

MAHARASHTRA :-महाराष्ट्र महसुल विभाग तलाठी भरती 2023 ( Talathi Bharti 2023) आणि लवकरच आपल्या महाराष्ट्रातील विविध 06 विभागांमध्ये तलाठी या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज हे सरकार मागवणार आहे,Talathi bharti – उदा. नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोकण, नागपूर आणि तसेच अमरावती.

आणि तलाठी भरतीतील एकूण 3110 पदांपैकी नाशिक या विभागात 689 पदे, तसेच औरंगाबाद विभागात 685, व कोकण विभागात 550, आणि अमरावती विभागात 106, (Talathi Bharti Nagpur)तसेच नागपूर विभागात 478 आणि पुणे विभागात 602 पदे महसुल विभाग आणि अधिसूचने द्वारे हे भरण्यात येणार आहेत.

Talathi Bharti : आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहे की , महाराष्ट्र तलाठी भरती ही व पदवी-आधारित सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी करिअरची संधी आहे. तसेच Talathi Bharti महसुल विभागाच्या या अधिकृत वेबसाईटवर महा तलाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक Link सक्रिय केली जाईल.

आणि नोंदणी प्रक्रियेच्या समाप्तीनंतर आपल्या महाराष्ट्र तलाठी पदाची परीक्षा ही घेतली जाईल. Talathi Bharti साठी आणि अधिक अपडेटसाठी तलाठी भरतीबद्दलची अधिक माहितीसाठी पूर्ण पोस्ट वाचा.

पुढील तपशील हे पुढीलप्रमाणे पहा :-

तलाठी भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता ही बघा 👇👇👇

तलाठी भरती 2023 चे शैक्षणिक निकष हे खाली दिलेले आहेत, 2023 च्या भरतीच्या नवीनतम या पात्रता आणि तपशीला नुसार प्रोसेस तपशील खाली दिलेले आहेत.

आणि तसेच मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी .

Marathi ,English,मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आसवे .

TALATHI BHARTI.

तलाठी भरती या पदासाठी वयोमर्यादा किती असेल जाणून घ्या?

आणि जर तुम्हाला तलाठी या पदासाठी अर्ज Talathi Bharti online application करायचा असेल तर वयोमर्यादा 18 ते 40 दरम्यान असावी लागणार आहे.
व तसेच, ही मर्यादा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेत आपल्याला सवलत दिली जाणार आहेत ही बातमी पुढे आली आहे .

आणि तसेच आपल्या शासनाच्या निर्णया नुसार ही तलाठी Talathi Bharti .big news या पदावर निवड झाल्यावर 5 हजार 200 ते 20 हजार दोनशे रुपये मानधन देण्यात येणार आहे ही महत्वाची BIG NEWS आहे. Talathi Bharti

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

असा भरा Online Application from👇👇👇
माहिती साठी ईथे क्लिक करा.

Leave a Comment