Talathi Bharti Time table 2023 तलाठी भरती चे वेळापत्रक जाहीर हॉल तिकीट इथे बघा सर्व माहिती

Table of Contents

Talathi Bharti Time table 2023 Hall Ticket

Talathi Bharti Time table 2023 तलाठी भरती चे वेळापत्रक जाहीर हॉल तिकीट इथे बघा सर्व माहिती

Talathi Bharti Hallticket 2023 तलाठी भरतीची परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.सर्व उमेदवार प्रवेश पत्राची आतुरतेने वाट बघत आहे त्याआधी तुमची परीक्षा केव्हा होणार हे जाणून  घेणे आवश्यक आहे . तलाठी भरती ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. सर्व उमेदवारांनी एडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट घेऊन जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. नसल्यास परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. हॉल तिकीट वर सर्व माहिती सविस्तर आणि योग्य असणे गरजेचे आहे. Talathi Bharti breaking News

सरकारी अधिकृत जाहिरातीनुसार 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये नियोजित करण्यात येणार आहे. आणि निकाल ऑक्टोंबर मध्ये लागणार आहे .

मित्रांनो तुमची भरती 4644  पदासाठी होणार आहे.
आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला परीक्षेसाठी प्रवेश पत्र हे शासनाच्या ऑनलाईन वेबसाईटवरhttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink सात दिवस अगोदरच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन परीक्षेच्या वेळेस सादर करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या वेळेस स्वतःचे प्रवेशपत्र  (hallticket)सोबत असणे आवश्यक आहे .अन्यथा तुम्हाला परीक्षेस बसू दिले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यायचे आहे. सर्व माहिती तुम्हाला वरील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.Talathi Bharti breaking News

तलाठी भरती करता अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर सर्व उमेदवारांनी त्यांचा अर्ज केला असेल सर्व उमेदवार प्रवेश पत्राची आतुरतेने वाट बघत आहे त्याआधी तुमची परीक्षा केव्हा होणार हे जाणून  घेणे आवश्यक आहे सविस्तर वरील प्रमाणे दिले आहे.

👩‍⚖️तलाठी भरती हॉल तिकीट= download सर्व माहिती

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

Leave a Comment