तलाठी भरती नवीन वाढ झालेल्या जागा Talathi Bharti 2023

अधिकृत माहितीनुसार जळगाव या जिल्ह्यातील 28 जागा या वाढल्या आहेत. या जागा अनुकंपधारकाच्या आहे सर्व कागदपत्राची पडताळणी करून या तलाठी भरतीसाठी अर्ज ला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येणार आहे. इतर तलाठ्यांचा कामाचा भारही कमी होणार आहे.

Leave a Comment