talathi bharti तलाठी भरती 2023 या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र हे प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिलेले आहेत. त्यामुळेच या लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे MPSC Online••••

👇🏻👇👇👇👇👇🏻

Table of Contents

तलाठी भरती 2023 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत.

अर्ज करण्यासाठी👇🏻

येथे क्लिक करा👈

MPSC एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या(वेळेत) कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यामध्ये हे पदे आहेत लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून प्रस्तावित करण्यात असून, तर त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

व त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परिपूर्ण मागणीपत्र सादर करावे, असे आपल्या आयोगाने स्पष्ट केले आहे•••

तसेच लिपीक-टंकलेखक पदासाठी खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत हो huती.पण त्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार झाल्याचे आढळले. व त्यानंतर स्पर्धा परीक्षार्थीनी संबंधित भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फतच घेण्याची मागणी केली होती.तर आता ही भरतीप्रक्रिया MPSC एमपीएससीमार्फतच घेण्यात येणार असल्यामुळे ती पारदर्शी होईल, तसेच असा विश्वास स्पर्धा परीक्षार्थीनी व्यक्त केला आहे MPSC Online•••••••

हे पण वाचा••••••••👇👇👇👇👇👇👇👇

CRPF मधे 12वी पास साठी 1458 जागांसाठी मेगाभरती ; पगार 81000 पर्यंत….

MSRTC एसटी महामंडळात भरती अर्ज सुरु महिना 60 हजार रुपये पर्यंत•••••

Q1. तलाठी पदाचा एकूण पगार किती आहे?

Ans. तलाठी पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 25500-81800 दरम्यान आहे.

Q2.तलाठी कसे बनवायचे?

Ans: तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान पदवी आहे. जास्तीत जास्त पात्रतेला कोणतीही मर्यादा नसली तरी किमान पात्रता पदवी आहे. लेखी परीक्षा ही एकच असते. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंक गणित हे विषय असतात.

Q3.तलाठी भरती कधी आहे?

Ans :१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या(वेळेत).

Q4.talathi bharti / तलाठी पदासाठी वयोमर्यादा?

Ans:18 ते 43 वर्षापर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील 18 ते 38 वर्षापर्यंत .

Q.5 तलाठी भरती 2023 किती पदांसाठी होणार?

Ans :4122 पदांसाठी भरती होणार.

Q.6 Maharashtra तलाठी पगार किती असतो?

Ans :expected approx Rs 35000.

Q.7तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान किती असावी ?

उत्तर:पदवी आहे.

Q.8 तलाठी भरती from भरने तारीख Date 2023?

उत्तर:January 2023.

Q .9 Maharashtraपगार तलाठी?

उत्तर :Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

Q.10महाराष्ट्र तलाठी भरती बेस्ट books तयारीसाठी कोणते आहेत ?

उत्तर :1.Marathi
Balasaheb Shinde
2. English
SP Bakshi
Wren and Martin

Q .11 तलाठीला English मध्ये काय म्हंटले जाते?

उत्तर :A Village accountant

Q.12 तलाठयाचे किती प्रकारचे (types) असतात?

उत्तर : 2 प्रकार असतात .

Q.13 गुजरात sallarry (पागर)तलाठी किती असतो ?

उत्तर :INR 6.2 lakhs

Q.14 राज्यात तलाठी भरती किती पदासाठी होणार ?

उत्तर :राज्यात 3628 जागांसाठी तलाठी भरती नवीन GR लागू.

Q.15 तलाठी भरती पात्रता 2023 काय आहे ?

उत्तर :मान्यता पात्र संस्था पदवी Graduation from any recognized university or institution. M…

12th नंतर तलाठी परिक्षा देता येते का?

उत्तरं :नाही पदवी प्राप्त असावी लागते.

Leave a Comment