तलाठी भरती महाराष्ट्र राज्य तारीख जाहिर ईथे बघा : Talathi Bharti 2023

Talathi Recruitment Maharashtra State Talathi Recruitment Talathi Recruitment Date Published Here Check Here

Maharashtra Talathi Bharati : नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र खूपच दिवसांपासून आपण सर्वच जण तलाठी भरतीची वाट बघत होतो तर तरी तलाठी भरती विषयीची खूप महत्त्वाची अपडेट ही आली आहे तर चला आपण सर्व बघुयात यात पुर्ण तलाठी भरती मध्ये अपडेटस कायकाय आलेले आहेत तसेच विभागांच्या आनुसार सर्व पदसंख्या किती निघालेल्या आहेत आणि तलाठी भरतीचे फ्रॉम केव्हापासून चालु होणार आहे. पहा तर म्हणजे तुम्हाला सविस्तरपने कळेल की फॉर्म केव्हा पासुन चालु होणार आहेत पुन्हा केव्हा आणि कधी जागा निघालेल्या आहेत तसेच आपल्या जवळपासच्या विभागामधे किती जागा ह्या निघालेल्या आहेत बघा तर सर्व विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची दिनांक आलेली आहे.

महत्वाचे म्हणजे पण अजुण (कन्फर्म) झाली नाही कोंती तारीख ही शेवटपर्यंत राहू शकते राहील तर आपण बघुयात तर या सर्व जागा ह्या कन्फर्म झालेल्या आहेत आणि कोणत्या विभागांच्या मध्ये किती जागा ह्या आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती 2023 मधल्या अपडेटच्या आनुसार तलाठीभरती लवकरात लवकरच सुरू होणार आहे तसेच तलाठी भरतीच्या काहीश्या विभागानुसार जागा पण निघाल्या आहेत आणि तर टोटल सर्व (4122 जागा ) ह्या निघाल्या आहेत .

तर आपल्या सर्वांचेच लाडके आणि प्रिय (तहसीलदार नंदकुमार देवरे सर) नेहमी आणि वेळोवेळी स्पर्धा परीक्षा तसेच भारत बंद आसे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करीतच असतात व तसेच त्यांनी तलाठी भरतीची जाहिरात माहिती ही पधरा – वीस फेब्रुवारी पर्यंत किंवा त्याच्या दरम्यानच येण्याची दाट आशि शक्यता आहे सांगितलेले आहे.

आणि करणक्की कीते आपल्या शासनाने काही नियमावलीही दिलेली होती तर ती सर्व नियमावलीही शासनाची परीपूर्ण ही झालेली आहेच. ते त्यामुळेच तलाठी भरती प्रक्रिया ही आपली खूप लवकरात लवकर होऊ शकते आणि 15 ते 20 फेब्रुवारी च्या कालावधीत आपल्याला जाहिरात मिळू शकते तर खूप महत्वाचे अनिवार्य विद्यार्थी मित्रांनो 4 हजार 122 एव्हढ्या तलाठी जागा ह्या येण्याची भरघोस आणि दाट शक्यता आहे. तरी त्यांचे कन्फर्म असे अजुन काहीही नाही तर आपण सर्व बघूनच घेऊही शकता तर कोणत्या- कोणत्या विभागांच्यामध्ये किती- किती जागा ह्या निघालेल्या आहेत.

आणि तसेच कोकणी ह्या भागांच्या मध्ये 731 जागा व नाशिक या विभागाच्या मध्ये 1535 जागा व तसेच औरंगाबाद या विभागांच्या मध्ये 847 जागा व अमरावती विभागांच्यामध्ये 183 जागा आणि पुणे या विभागांमध्ये 746 जागा व नागपूर या विभागांच्यामध्ये 580 जागा तसेच अशा सर्व प्रकारे आपली तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रिया तसेच 15 ते 20 फेब्रुवारी या तारखांच्या दरम्यान आपणा सर्वास फॉर्मही मिळतीलच आणि म्हणजेच ऑनलाईन सर्व आपल्याला येऊन जाहिराती हया येणारच आहेत धन्यवाद.

➡️अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 👈👀✍️

अशाच सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा🙏🪀

Leave a Comment