तलाठी भरतीचे वेळापत्रक प्रसिध्द लगेच करा डाउनलोड Talathi Exam Time Table download PDF

Table of Contents

Talathi Bharti Time table download PDF 2023

तलाठी भरतीचे वेळापत्रक प्रसिध्द लगेच करा डाउनलोड Talathi Exam Time Table download PDF

तलाठी भरतीची परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.सर्व उमेदवार प्रवेश पत्राची आतुरतेने वाट बघत आहे त्याआधी तुमची परीक्षा केव्हा होणार हे जाणून  घेणे आवश्यक आहे . तलाठी भरती ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. सर्व उमेदवारांनी एडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट घेऊन जाणे अतिशय महत्त्वाचे आहे तलाठी भरतीचा टाईमटेबल प्रसिध्द झालेला खालील दिलेल्या लिंक वरुन तुम्ही download करू शकता. नसल्यास परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. हॉल तिकीट वर सर्व माहिती सविस्तर आणि योग्य असणे गरजेचे आहे. Talathi Bharti breaking News

Talathi Bharti Time Table – download PDF 👇

👉 येथे क्लिक करा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

Leave a Comment