Talathi Recruitment 2023 Result:गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर;तलाठी भरती प्रक्रियेत मिळणार वाढीव गुण!

महाराष्ट्रातील तलाठी पदाच्या पाच हजार जागांसाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. तसेच याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येतंय. तलाठी भरती विषयीच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत.

Table of Contents

Talathi Recruitment 2023 FAQ’s

1.तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार?

उत्तर :याच आठवड्यात (17 जानेवारी 2024)

2.तलाठी भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झाली का?

उत्तर:नाही, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झाली नाही.

3.तलाठी भरती परीक्षेत 200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले?

सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात.

4.तलाठी भरती परीक्षेच्या निकालामुळे गोंधळ का निर्माण झाला?

शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वाधिक हरकती आल्या होत्या. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

5 .तलाठी भरती परीक्षेचा निकाल कसा पाहता येईल?

निकाल जाहीर झाल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल.

6.तलाठी भरती प्रक्रियेसाठी काय पात्रता आवश्यक आहे?

उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे संगणक प्रवीणता प्रमाणपत्र असावे.

7.तलाठी भरती प्रक्रियेसाठी किती परीक्षा घेतल्या गेल्या?

तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टोबर ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली.

8.तलाठी भरती प्रक्रियेसाठी किती उमेदवारांनी अर्ज केले होते?

महाराष्ट्रभरातून तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते.

9.तलाठी भरती प्रक्रियेसाठी किती उमेदवारांनी परीक्षा दिली?

8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

10.तलाठी भरती प्रक्रियेसाठी किती पदे भरण्यात येणार आहेत?

तलाठी पदाच्या पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

📣 समृद्ध, साक्षर महाराष्ट्राच्या मदतीसाठी!!
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment