Tata AIA Life Insurance job 2023: टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीने 2000 जागा भरण्यासाठी केले नवीनतम भरतीचे आयोजन!कोणीही करू शकणार अर्ज!

Tata AIA job details

Tata AIA Life Insurance job 2023: टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीने 2000 जागा भरण्यासाठी केले नवीनतम भरतीचे आयोजन!कोणीही करू शकणार अर्ज!

Tata AIA Life Insurance job 2023

रोजगाराच्या शोधात असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी टाटा एआयए या लाईफ इन्शुरन्स(TATA AIA Life Insurance Company) म्हणजेच जीवन विमा कंपनीने 2000 जागा भरण्यासाठी पदभरतीचे आयोजन केले आहे. या पदभरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आणि तसेच कोणत्याही प्रकारची अर्ज फी भरावी लागणार नाही.

Tata AIA Vacancies 2023:या पदभरतीमध्ये 18 वर्षे ते 60 वर्षापर्यंतचे सर्व व्यक्ती सहभाग घेऊ शकतात कारण पार्ट टाइम किंवा फुल टाइम काम करण्यासाठी टाटा एआयए मद्ये कोणतीही पात्रता लागत नाही.जर तुम्ही १२ वी पास असाल तर इन्शुरन्स एडवायजर म्हणून कंपनीमध्ये काम करू शकता.

🔸TATA AIA RECRUITMENT PROCESS🔸

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीने 2000 रिक्त जागा भरायचे ठरवले आहे.वर्क फ्रॉम होम जॉब व ऑफिस जॉब ही नोकरी करण्याची पद्धत आहे.आणि संपूर्ण भारततून तुम्ही या भरतीमध्ये सहभागी होऊ शकता.ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावा.

Tata AIA Vacancies 2023 साठी अर्ज खालील पद्धतीने करायचा आहे.

टाटा एआयए कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा. अर्धवट माहिती भरून अर्ज सबमिट केल्यावर अर्ज अपात्र ठरविला जाणार आहे. अर्जामद्ये संपूर्ण माहिती भरा आणि सबमिट करण्याआधी पुन्हा एकदा तपासा.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा. अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये द्यावा लागणार आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ वाचा.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.
🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.

🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙
टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

TATA AIA LIFE INSURANCE JOB

Leave a Comment