Teachers Recruitment 2024 :पुणे महापालिका 355 शिक्षकांच्या जागा भरणार,355 जागांसाठी शिक्षक भरतीला गती!

Teachers Recruitment 2024

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीला गती मिळाली आहे. शहराच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील शाळांसह जुन्या हद्दीतील शाळांमध्ये रिक्त असलेल्या 355 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

महापालिकेने शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदूनामावली तयार करून ती शासनाच्या मान्यतेसाठी पाठवली आहे. राज्य शासनाकडे उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदूनामावली मंजूर झाली आहे. पण मराठी व इंग्रजी माध्यमांची बिंदूनामावली अद्याप मंजूर झालेली नाही. हा निर्णय पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 355 जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केली जाईल.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, “शासनाने रजा मुदतीच्या काळातील 93 शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे आंतर जिल्हा बदलीद्वारे शिक्षक पुणे महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे सध्या 355 जागा रिक्त आहेत.”

या भरतीमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल. तसेच, अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागा भरल्याने त्यांचे कुटुंबातील आर्थिक कल्याणातही भर पडेल.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Teachers Recruitment

teachers recruitment 2022

Teacher Recruitment –

TV program

teachers recruitment 2023

teachers recruitment board

teachers recruitment portal 2023

teachers recruitment pavitra portal

teachers recruitment near me

teachers recruitment counselling

teachers recruitment advertisement

teachers recruitment 2023 notification

teachers recruitment board 2023

Leave a Comment