TIFR Mumbai Recruitment:टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत होणार पदभरती!10वी पास ते पदवीधर लवकरात लवकर करा अर्ज!

TIFR Mumbai Recruitment

TIFR Mumbai Recruitment:टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत होणार पदभरती!10वी पास ते पदवीधर लवकरात लवकर करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत वीस पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असून,ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2023 आहे. चला तर बघूया कोणकोणती पदे भरली जाणार आहेत आणि त्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे.

खालील पदे भरली जाणार आहे:

⚫वैज्ञानिक अधिकारी
⚫प्रशासकीय अधिकारी
⚫परिचारिका (ए)
⚫वैज्ञानिक सहाय्यक
⚫प्रशासकीय सहाय्यक
⚫सहायक सुरक्षा अधिकारी
⚫व्यापारी
⚫प्रयोगशाळा सहाय्यक
⚫स्वयंपाकी
⚫ कार्य सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, NCVT, Nursing, Diploma, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, पीएचडी

🌟अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🌟भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा
🌟अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

PDF जाहिरात – TIFR Mumbai Recruitment
ऑनलाईन अर्ज करा – TIFR Mumbai Recruitment Online Application
अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in

Leave a Comment