TMC Bharti 2024:टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 122 पदांसाठी भरती;10वी ते पदवीधरांना करता येणार अर्ज!

TMC Bharti 2024

TMC Bharti 2024:टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त जागां भरण्यासाठी (TMC Bharti 2024) पदभरती होणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 122 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

विविध पदे आणि वेतनश्रेणी:

 • वैद्यकीय अधिकारी ‘जी’ – Rs. 1,31,100/-
 • वैद्यकीय अधिकारी एफ – Rs.1,23,100/-
 • वैद्यकीय अधिकारी ‘ई’ – Rs. 78,800/-
 • वैद्यकीय अधिकारी ‘डी’ – Rs.67,700/-
 • वैद्यकीय अधिकारी ‘सी’ – Rs. 56,100/-
 • वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’ – Rs.78800/-
 • वैज्ञानिक अधिकारी ‘ई’ – Rs.78800/-
 • वैज्ञानिक अधिकारी ‘डी’ – Rs. 67,700/-
 • वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’ – Rs. 56,100/-
 • वैज्ञानिक अधिकारी ‘SB’ – Rs. 47,600/-
 • कनिष्ठ अभियंता – Rs. 44,900/-
 • वैज्ञानिक सहाय्यक ‘सी’ – Rs. 44,900/-
 • वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’ – Rs. 35,400/-
 • सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – Rs.35,400/-
 • क्लिनिकल सायकोलॉजिस्ट – Rs. 35,400/-
 • तंत्रज्ञ ‘एनटीसीअन’ – Rs. 25,500/-
 • अभियंता’ ईएनटी – Rs. 35,400/-
 • नर्स ‘सी’ – Rs.53100/-
 • नर्स ‘बी’ – Rs.47600/-
 • नर्स ‘ए’ – Rs.44900/-
 • सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (खरेदी आणि दुकाने – Rs. 44,900/-
 • सहाय्यक – Rs. 35,400/-
 • ** स्वयंपाकी ‘ए’ – Rs.19900/-**
 • परिचर – Rs. 18000/-

अर्ज करण्याची पद्धत:

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

TMC Bharti 2024 FAQs:

 • या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

 • **या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

📣 समृद्ध, साक्षर महाराष्ट्राच्या मदतीसाठी!!
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment