UGC Recruitment 2023:विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी (पुणे) अंतर्गत होणार पदभरती!थेट येथे करा अर्ज!

UGC Recruitment 2023

UGC Recruitment 2023:विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी (पुणे) अंतर्गत होणार पदभरती!थेट येथे करा अर्ज!

नमस्कार नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत तर, विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी पुणे अंतर्गत एकूण 07 जागा भरण्यासाठी पद भरती होणार आहे. आणि या पदभरतीसाठीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.तरुण व्यवसायिक, संचालकाच्या
रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून 11 व 28 ऑगस्ट (पदानुसार) 2023 या अर्ज करण्याच्या अंतिम मुदती आहेत.

चला तर बघुयात पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार:
तरुण व्यवसायिक:पदव्युत्तर पदवी / पीएचडी/ एलएलबी

संचालक:IUCAA चे संचालक एक प्रख्यात शास्त्रज्ञ असतील ज्याला प्राध्यापक किंवा समकक्ष दर्जाचा दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक ठरणार आहे. नियुक्तीचा कालावधी पाच वर्षांसाठी किंवा संचालकाचे वय पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते असेल.

या पदांसाठी उमेदवारांना मासिक रुपये साठ हजार पासून तर दोन लाख दहा हजार पर्यंत पगार मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्सचा लिंक संदर्भ घ्या

PDF जाहिरात I
PDF जाहिरात II

🟡अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
🟢भरतीची जाहिरात: येथे क्लिक करा

🔴अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment