Uiicl Recruitment 2023:युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनित नोकरीची संधी लगेचच करा अर्ज! फक्त वाचता व लिहिता येणे आवश्यक!थेट होणार निवड! Apply Now!

Uiicl Recruitment 2023

Uiicl Recruitment 2023:

Uiicl Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (UIIC)(Uiicl Recruitment 2023)300 सहाय्यक पदांसाठी पदभरती होणार आहे.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे.चला तर बघुयात या पदभरतीची संपूर्ण माहिती.

Uiicl Recruitment 2023 Eligibility Criteria:

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.
तुमच्या इच्छित राज्याच्या प्रादेशिक भाषेत वाचन, लेखन आणि बोलण्यात प्रवीणता असणे आवश्यक.(United India Insurance Company Limited Recruitment For Assistant Post, Number of Post Vacancy – 300 )

शैक्षणिक पात्रता:

सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या राज्यांमध्ये अर्ज करायचा आहे, त्या राज्याची प्रादेशिक भाषा बोलता, वाचता आणि लिहू शकणे आवश्यक आहे.

300 सहाय्यक पद या भरतीमद्ये भरण्यात येणार आहे.
वेतन पॅकेज: ₹22,405 ते ₹62,265 प्रति महिना

वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2023 रोजी तुमचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक (आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत उपलब्ध).

Uiicl Recruitment 2023 Apply Online:

इच्छूक उमेदवार Upsc भरती करीता लगेच करा अर्ज

अर्ज कसा करायचा?

UIIC वेबसाइटला भेट द्या: ऑनलाइन अर्ज फॉर्म येथे प्रवेश करा: https://uiic.co.in/: https://uiic.co.in/(लिंक खाली दिलेली आहे.)

शेवटची तारीख:6 जानेवारी 2024 पूर्वी अर्ज करा.

अर्ज फी : खुले/ओबीसी वर्गासाठी ₹1000 आणि SC/ST/PW वर्गासाठी ₹250 अर्ज फी भरा.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत:

हे पण वाचा 👈

◾अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती अचूक आणि पूर्णपणे भरा.
◾अर्ज सादर करतानाच विहित परीक्षा शुल्क भरण्याची विसरू नका.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
✅ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

1 thought on “Uiicl Recruitment 2023:युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनित नोकरीची संधी लगेचच करा अर्ज! फक्त वाचता व लिहिता येणे आवश्यक!थेट होणार निवड! Apply Now!”

Leave a Comment