Union Bank of India Recruitment 2023:युनियन बँक ऑफ इंडियाने केली पदभरतीची घोषणा; लगेच करा अर्ज

Union Bank of India Recruitment 2023:युनियन बँक ऑफ इंडियाने केली पदभरतीची घोषणा; लगेच करा अर्ज

नमस्कार, मंडळी युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य आर्थिक आ सल्लागार’ ही पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन
(ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.तारीख 11 सप्टेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

‘मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार’या सर्व पदांसाठी पदवी, सीए, किंवा इकॉनॉमिक्सची मास्टर डिग्री (पदनिहाय) आवश्यक आहे.

ई-मेल पत्ता –

मुख्य अनुपालन अधिकारी – [email protected]
मुख्य वित्तीय अधिकारी – [email protected]
मुख्य आर्थिक सल्लागार – [email protected]

जाहिरात:येथे क्लिक करा

New Job Openings at Union Bank of India:

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग (ML) अभियंता’ च्या रिक्त जागा भरण्यासाठी देखील पदभरती होणार आहे.या भरतीसाठी देखील पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.ऑनलाईन पद्धतीने 22 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

🔴डेटा सायंटिस्ट (Data Scientist)– M.Sc. in Statistics/ B.Tech/MCA
🔴मशीन लर्निंग (ML) अभियंता (Machine Learning (ML) Engineer )– B. Tech/MCA

भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment