UPSC bharti 2023 मुदतवाढ असा करा तुमचा अर्ज 56,100- 1,77,500/- पगार जागाच जागा असा करा तुमचा अर्ज

Table of Contents

Union Public Service Commission vacancy(UPSC) 2023:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो नेहमीच प्रमाणे आम्ही आजही तुमच्यासाठी फार फार धम्माकेदार अपडेट घेऊन आलेलो आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 1261 जागा होणार जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर मित्र-मैत्रिणींना या भरतीसाठी तयार राहायचं आहे. आणि तुम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होतो की केंद्रीय /संघ लोकसेवा (UPSC)आयोगाने यासाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध केलेली आहे. मे 2023 पर्यंत तुम्हाला या भरतीसाठी अर्ज भरायचा आहे. आणि या भरतीच्या अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे.अर्ज करण्याची लिंक आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे .तर तुम्ही नक्कीच काहीच मिनिटात तुमचा अर्ज भरू शकता. आणि तसेच जाहिरातीची लिंक ही दिलेली आहे. त्यावरून तुम्ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करू शकता. चला तर माहिती घेऊया सर्व अटी, पात्रता, अर्ज शुल्क आणि बऱ्याच बाबींबद्दल…..

🔴 Indian railway Bharti 2023 इंडीयन रेल्वेत नोकरीची संधी लगेच मिळवा जॉब payment 56,000👈

UPSC Recruitment 2023 :

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या या भरतीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला भारतातील कोणत्याही ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल.

🔴indian Navya Bharti 2023 इंडीयन नेव्ही भरती सुवर्णसंधी लवकरच करा अर्ज थेट लिंक्स 👈

उमेदवारांसाठी काही अटी:

सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹ 200 रुपये अर्ज फी भरावी लागेल परंतु महिलांना अर्ज शुल्क भरावी लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची अटपुढील प्रमाणे आहे. परीक्षेच्या नियमांच्या परिशिष्ट III मध्ये समाविष्ट असलेल्या नियमांनुसार एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, 2023 साठी शारीरिक/वैद्यकीय मानकांनुसार उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. जे उमेदवार या अटींना पूर्ण करायचं सामर्थ्य ठेवतात ,तर नक्कीच ही भरती अशाच उमेदवारांसाठी आहे.

मित्रांनो हा संपूर्ण लेख तुम्ही वाचल्यास तुमच्या मनातील या भरती विषयी असणाऱ्या सर्व शंका दूर होतील.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

आणखी वाचा

Union Public Service Commission vacancy FAQs

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीची भरतीच्या परीक्षेची तारीख कोणती आहे?

उत्तर:परीक्षेची तारीख : 16 जुलै 2023

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीचे नाव काय?

उत्तर:(परीक्षेचे नाव – UPSC CMS परीक्षा 2023

🤔केंद्रीयल एक्सप्रेस सेवा आयोग अंतर्गत तब्बल किती जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे?

उत्तर:’पद संख्या – एकूण 1261 जागा

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडेल?

उत्तर:निवड प्रक्रिया :परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये निवड झाल्यास कोणकोणत्या ठिकाणी काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे?

उत्तर:नोकरी ठिकाणी : All India

🤔केंद्रीय आरोग्य सेवेच्या सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी उप-संवर्गातील वैद्यकीय अधिकारी श्रेणी साठी या भरतीमध्ये किती पदे रिक्त आहेत ?

उत्तर:584 पदे

🤔रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी साठी या भरतीमध्ये किती पदे रिक्त आहेत ?

उत्तर:भरतीमध्ये किती पदे रिक्त आहेत : 300 पदे

🤔नवी दिल्ली नगरपरिषदेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरसाठी या भरतीमध्ये किती पदे रिक्त आहेत?

उत्तर:: 1 पद

🤔दिल्ली महानगरपालिकेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड-IIभरतीमध्ये किती पदे रिक्त आहेत?

उत्तर:: 376 पदे

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर::या लेखामध्ये दिलेल्या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अंतिम MBBS परीक्षेतील लेखी आणि व्यवहारिक भाग उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे?

उत्तर::वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2023 रोजी 32 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी परीक्षा फी किती द्यावी लागणार आहे?

उत्तर::परीक्षा फी : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹ 200/- आहे. महिला / SC/ST/PWBD उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

🤔केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भरतीमध्ये उत्तीर्ण झाल्यास किती पगार देण्यात येणार आहे?

उत्तर::TIR RS. 56,100- 1,77,500/- –(Level-10

Leave a Comment